पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनाने निधन

Neela Satyanarayan

मुंबई : राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण(Neela Satyanarayanan) यांचे आज कोरोनाच्या(Corona Virus) आजारामुळे निधन झाले आहे. मुंबईच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

नीला सत्यनारायण या 1972च्या सनदी अधिकारी राहील्या आहेत. कर्तबगार अधिकारी तसेच पहिल्या महिल्या निवडणूक आयुक्ताचा मान त्यांनी पटकावला होता. त्यांचे आज कोरोनामुळे निधन झाल्याची माहिती आहे. असे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER