राज्य नाट्य स्पर्धेचा पडदा यंदाही बंदच!

Drama

कोल्हापूर : हौशी कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून देणाऱ्या राज्य नाट्य संकेत कमीच दिसत आहेत. दरवर्षी आक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात या स्पर्धा होतात; पण यंदा कोरोनाचा फटका व्यवसायिक नाटकांना तसेच हौशी नाट्य स्पर्धांनाही बसला आहे.

स्पर्धेचा पडदा यावर्षी उघडण्याचे विशेष कलेचे माहेरघर असणाऱ्या कोल्हापुरात संगीत, नाट्य, चित्रपट क्षेत्रात काम करणाच्यांची संख्या मोठी आहे. मुंबई पुण्यासारखे कोल्हापुरातील कलाकारांना तात्काळ व्यवसायिक रंगमंचावर काम करण्याची संधी मिळतेच असे नाही. कोल्हापुरातील हौशी कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून राज्य नाट्य स्पर्धांना प्रारंभ झाला.

कोल्हापुरात स्पर्धा सुरू झाल्या; पण स्पर्धेसाठी तालमींची तयारीही जून महिन्यापासूनच सुरू होत नियुक्त परीक्षकांच्या गलथान कारभारामुळे होती. नाटकाच्या तयारीसाठी हौशी कलाकारांची अवघ्या चार वर्षांतच या स्पर्धा बंद पडल्या. लगबग सुरू असायची; पण यंदा ही लगबग शांत नव्याने कोल्हापूर केंद्र सुरू होण्यासाठी प्रशांत आहे. कोरोनाचा फटका हा सांस्कृतिक क्षेत्राला जोशी व अन्य काही मंडळींनी प्रयत्न सुरू बसला आहे. त्यामुळे होशी कलाकार राज्य नाट्य केले. त्याला यश मिळाले आणि २०११ मध्ये स्पर्धा सुरू करण्याच्या होकार घंटेची प्रतीक्षा करत पुन्हा कोल्हापूरचे नाव राज्य नाट्य स्पर्धेच्या आहेत. ऑगस्टच्या १ तारखेला १९ ते २० यादीत आले. दरवर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या केंद्रांवर अर्ज स्वीकरले जातात. ६० दिवसांत कालावधीत स्पर्धा होत होत्या; पण स्पर्धेच्या फॉर्म भरून नोव्हेंबर महिन्यात स्पर्धा सुरू होतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER