राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८५ % वर

राज्यात ६ लाखांहून अधिक लोक ‘होम क्वारंटाईन’

Coronavirus

आज ८,२४१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १५,०३,०५० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.८५ % एवढे झाले आहे.
आज राज्यात ६,१९० नवीन रुग्णांचे निदान.

राज्यात आज १२७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ % एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८९,०६,८२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,७२,८५८ (१८.७८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात २५,२९,४६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,४११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण –

राज्यात आज रोजी एकूण १,२५,४१८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २५६५०५ २२६६८७ १०२६१ ५३० १९०२७
ठाणे २२२५०७ १९८५९७ ५३३१ १८५७८
पालघर ४२८७२ ३८९३८ ९५० २९८४
रायगड ५९४२९ ५४०५१ १४०० ३९७६
रत्नागिरी ९९८४ ८२८५ ३७६ १३२३
सिंधुदुर्ग ४९९९ ४२४५ १३३ ६२१
पुणे ३३३१०६ ३०१८६० ६६७१ २४५७३
सातारा ४७३७३ ४१३५२ १४०७ ४६१२
सांगली ४६६७१ ४२१८२ १५२९ २९६०
१० कोल्हापूर ४७१६३ ४४४४३ १६०८ १११२
११ सोलापूर ४३८१९ ३९०३६ १४३८ ३३४४
१२ नाशिक ९३९३८ ८७४७८ १५४० ४९२०
१३ अहमदनगर ५५९२१ ४९५५६ ८५३ ५५१२
१४ जळगाव ५३४७३ ४९९८२ १३४५ २१४६
१५ नंदूरबार ६३६९ ५७४२ १४१ ४८६
१६ धुळे १४१९६ १३४९१ ३४० ३६३
१७ औरंगाबाद ४१७३६ ३९११७ ९७८ १६४१
१८ जालना १०३५२ ९४९२ २८२ ५७८
१९ बीड १३७८८ १२३१९ ४१४ १०५५
२० लातूर २०६७८ १८०२२ ६१० २०४६
२१ परभणी ६६२४ ५६७७ २३७ ७१०
२२ हिंगोली ३६३५ ३०३१ ७४ ५३०
२३ नांदेड १९१५५ १६५७४ ५१९ २०६२
२४ उस्मानाबाद १५२८८ १३६०६ ४९६ ११८६
२५ अमरावती १६९७३ १५८५५ ३४९ ७६९
२६ अकोला ८५४१ ७६७९ २७८ ५८३
२७ वाशिम ५७४१ ५३८१ १३६ २२३
२८ बुलढाणा १०४९१ ८३०७ १६७ २०१७
२९ यवतमाळ १०८३७ ९८८८ ३१४ ६३५
३० नागपूर १०१८७३ ९३७६७ २७२७ १० ५३६९
३१ वर्धा ६५७७ ५८६० २०४ ५१२
३२ भंडारा ८८३३ ७४९१ १९३ ११४९
३३ गोंदिया ९८३६ ८८१९ ११२ ९०५
३४ चंद्रपूर १६१६८ ११५८० २४१ ४३४७
३५ गडचिरोली ५२५९ ४२३२ ३६ ९९१
इतर राज्ये/ देश २१४८ ४२८ १४७ १५७३
एकूण १६७२८५८ १५०३०५० ४३८३७ ५५३ १२५४१८

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात ६,१९० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १६,७२,८५८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११४५ २५६५०५ ३२ १०२६१
ठाणे ८४ ३४३६९ ८३१
ठाणे मनपा २११ ४६४९१ १२११
नवी मुंबई मनपा १६१ ४७७५७ १०१७
कल्याण डोंबवली मनपा १५९ ५३८०६ ९४१
उल्हासनगर मनपा १७ १०३०७ ३२३
भिवंडी निजामपूर मनपा १८ ६२५४ ३४९
मीरा भाईंदर मनपा ८७ २३५२३ ६५९
पालघर ३२ १५४६२ ३००
१० वसई विरार मनपा ७६ २७४१० ६५०
११ रायगड ८४ ३४७३६ ८७८
१२ पनवेल मनपा ८५ २४६९३ ५२२
ठाणे मंडळ एकूण २१५९ ५८१३१३ ५१ १७९४२
१३ नाशिक ३०२ २५३२५ ५२१
१४ नाशिक मनपा २१८ ६४४९९ ८६८
१५ मालेगाव मनपा ४११४ १५१
१६ अहमदनगर १९७ ३७६४० ५२१
१७ अहमदनगर मनपा ५४ १८२८१ ३३२
१८ धुळे १० ७६८५ १८७
१९ धुळे मनपा १८ ६५११ १५३
२० जळगाव ४१ ४११८० १०५९
२१ जळगाव मनपा १५ १२२९३ २८६
२२ नंदूरबार २२ ६३६९ १४१
नाशिक मंडळ एकूण ८८३ २२३८९७ ४२१९
२३ पुणे ३२२ ७६९६६ १५७१
२४ पुणे मनपा २७७ १७१७६६ ३९००
२५ पिंपरी चिंचवड मनपा १५३ ८४३७४ १२००
२६ सोलापूर १४८ ३३५७८ ९१२
२७ सोलापूर मनपा ३० १०२४१ ५२६
२८ सातारा २६० ४७३७३ १४०७
पुणे मंडळ एकूण ११९० ४२४२९८ २१ ९५१६
२९ कोल्हापूर ५० ३३५४८ १२१४
३० कोल्हापूर मनपा १९ १३६१५ ३९४
३१ सांगली ८९ २७४७८ ९६२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २० १९१९३ ५६७
३३ सिंधुदुर्ग १३ ४९९९ १३३
३४ रत्नागिरी ३० ९९८४ ३७६
कोल्हापूर मंडळ एकूण २२१ १०८८१७ ३६४६
३५ औरंगाबाद २० १४५१५ २७७
३६ औरंगाबाद मनपा २६ २७२२१ ७०१
३७ जालना ९२ १०३५२ २८२
३८ हिंगोली १७ ३६३५ ७४
३९ परभणी १५ ३७०१ ११७
४० परभणी मनपा २९२३ १२०
औरंगाबाद मंडळ एकूण १७७ ६२३४७ १३ १५७१
४१ लातूर ३१ १२४१३ ४०८
४२ लातूर मनपा २८ ८२६५ २०२
४३ उस्मानाबाद ४५ १५२८८ ४९६
४४ बीड ७९ १३७८८ ४१४
४५ नांदेड २७ १०२२४ २८०
४६ नांदेड मनपा २४ ८९३१ २३९
लातूर मंडळ एकूण २३४ ६८९०९ २०३९
४७ अकोला ३८४६ १०८
४८ अकोला मनपा १४ ४६९५ १७०
४९ अमरावती २६ ६२४५ १४८
५० अमरावती मनपा ३० १०७२८ २०१
५१ यवतमाळ ५७ १०८३७ ३१४
५२ बुलढाणा ११५ १०४९१ १६७
५३ वाशिम २४ ५७४१ १३६
अकोला मंडळ एकूण २७२ ५२५८३ १२४४
५४ नागपूर १०० २४३९० ५०३
५५ नागपूर मनपा ४३२ ७७४८३ २२२४
५६ वर्धा २८ ६५७७ २०४
५७ भंडारा ९० ८८३३ १९३
५८ गोंदिया ८६ ९८३६ ११२
५९ चंद्रपूर १४९ ९६५३ ११४
६० चंद्रपूर मनपा ४८ ६५१५ १२७
६१ गडचिरोली ११० ५२५९ ३६
नागपूर एकूण १०४३ १४८५४६ ११ ३५१३
इतर राज्ये /देश ११ २१४८ १४७
एकूण ६१९० १६७२८५८ १२७ ४३८३७

(टीप–  ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )

Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER