ठाकरे सरकारचा निर्णय: दोन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : ठाकरे सरकारने (Thackeray Govt) मोठा निर्णय घेत दोन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बृहन्मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल (Sanjeev Jaiswal) यांची महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.

तसेच नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार (Dr. Sanjeev Kumar) यांची बृहन्मुंबई महानगर पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button