तेजस्वी भविष्यात बिहारचे नेतृत्व करू शकतात – उमा भरती

Tejashwi Yadav - Uma Bharti

भोपाळ : तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) हे चांगले व्यक्ती आहेय. नेतृत्व करू शकतात; परंतु पण, मोठ झाल्यानंतर. त्यांना अनुभवाची गरज आई, असे मत माजी मंत्री व भाजपच्या (BJP) नेत्या उमा (Uma Bharti) यांनी व्यक्त केले आहे.

तेजस्वी यांदव बिहारला चालवू शकतात. परंतु थोड मोठ झाल्यानंतर. त्यांच्याकडे राज्य चालवण्याचा काहीही अनुभव नाही, असे त्या म्हणालात. त्यांनी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) यांचीदेखील स्तुती केली.

भोपाळमध्ये माध्यमांशी बोलताना उमा भारती यांनी म्हणाल्या – तेजस्वी यादव हे एक चांगले व्यक्ती आहेत. परंतु सध्या ते राज्य चालवण्यास सक्षम नाहीत. राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा बिहारला जंगलराजमध्ये ढकलल असत. तेजस्वी यादव हे नेतृत्व करू शकतात. परंतु थोड मोठ झाल्यानंतर.

“कमलनाथ यांनी निवडणूक चांगल्याप्रकारे लढली. त्यांनी सरकार योग्यरितीने चालवले असते तर आज या ठिकाणी इतक्या समस्या निर्माण झाल्या नसत्या. ते एक चांगले व्यक्ती आहेत आणि माझ्या मोठ्या भावाप्रसारखे आहेत. त्यांनी ही निवडणूक खुप अत्यंत हुशारीनं लढली,” असे त्या म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER