बारावीच्या परीक्षेचे पेपर तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार

कोल्हापूर : शासनाकडून गेल्या वीस वर्षापासून वेतन न घेता उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे २२५०० विनाअनुदानित शिक्षक पेपर तपासणीचे काम करत आहेत. एचएससी बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. अनुदान पात्र उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाला शंभर टक्के अनुदान जाहीर करा आणि शासन स्तरावर पात्र अघोषित कनिष्ठ महाविद्यालय घोषित करून अनुदान जाहीर करा, या प्रमुख … Continue reading बारावीच्या परीक्षेचे पेपर तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार