काळजी घ्या आणि कोरोनावर मात करा, रोहित पवारांकडून फडणवीस यांना सदिच्छा

Rohit Pawar & Devendra Fadnavis

मुंबई : विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मिडीयाद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यानंतर त्यांनी लवकर बरे व्हावे अशा मनोकामना राजकीय नेते व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करुन फडणवीससाहेब लवकर बरे व्हा, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब काळजी घ्या आणि कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा. माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER