Tag: Today News In Marathi

राज ठाकरेंनी खडसावताच योगींचा ‘यु-टर्न’, ‘आता परवानगीशिवाय कामगारांना नेता येणार’

लखनौ :- लॉकडाऊनवेळी इतर राज्यात उत्तरप्रदेशातील स्थलांतरित कामगारांना ज्या प्रकारे त्रास भोगावा लागला आणि त्यांच्याबरोबर ज्या प्रकारचे गैरवर्तन झाले. ते बघता त्यांच्या सामाजिक सुरक्षेची...

कोरोनावर औषध सापडल्याचा बांगलादेशी डॉक्टरांचा दावा

मुंबई :- जगभरात कोरोना व्हायरसचे थैमान सुरू आहे. कोरोना व्हायरसवरील औषधाच्या संशोधनामध्ये मोठे यश मिळाल्याचा दावा बांगलादेशच्या एका वैद्यकीय पथकाने केला आहे. बांगलादेशमधील वरिष्ठ...

महाराष्ट्रात १९ मे पर्यंत अनेक ठिकाणी पावसाची शक्यता

पुणे :- महाराष्ट्रात १९ मे पर्यंत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोव्यासह कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात हा पाऊस पडू शकतो. १८...

कोल्हापूरकरांचा कोरोना संकटाचा जिद्दीने सामना

कोल्हापूर :- प्रत्येक शहराचा एक सामाजिक पोत आणि बाणा असतो. तसा कोल्हापूरचा लढवय्या बाणा आहे. आठ महिन्यापूर्वी कोल्हापूरचे अर्थकारण बिघडवणारा महापूर आला. यातून कोल्हापूरकर...

बाहेरगावी जाण्यासाठी सर्वच दवाखान्यांतून प्रमाणपत्र

औरंगाबाद :- परराज्यात किंवा बाहेरगावी जाण्यासाठी पाेलिस आयुक्तालयातून परवानगी मिळवण्यासाठी अर्ज करावा लागताे. या अर्जासाेबत संबंधित व्यक्तीला फिटनेस प्रमाणपत्रही द्यावे लागेल. हे प्रमाणपत्र सध्या...

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ९५ हजार गुन्हे दाखल – गृहमंत्री अनिल...

मुंबई :- राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील ९५ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या १८४ घटना घडल्या. त्यात ६६३ व्यक्तींना...

पीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये – नाना पटोले

भंडारा :- दिवसेंदिवस शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकरी सावकाराच्या कर्जासाठी सावकारांकडे जात आहे. कर्जामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. मागील कर्जमाफी योजनेतील त्रुटींचे...

मालेगावात दिसले लांब चोचीचे गिधाड

मालेगाव :- पश्‍चिम विदर्भात नामशेष होत असलेले लांब चोचीचे गिधाड मालेगाव येथे आढळून आले आहेत. वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेचे सचिव शिवाजी बळी व संतोष...

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; आकडा २५६६ वर

नवी दिल्ली :- देशामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या २५६६वर पोहोचली आहे. त्यापैकी १९१ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५३ लोकांना आपले प्राण गमवावे लागले...

‘कोरोना’ रुग्णांसाठी नागपूरच्या ऑरियस हॉस्पिटलने बनवली भारतीय बनावटीची पहिली वाहतूक यंत्रणा

नागपूर :- ‘कोरोना’चे संकट संपूर्ण जगभरात पसरले असताना वैद्यकीय यंत्रणेतील लोक हिमतीने त्याचा सामना करत आहेत. मात्र ‘कोरोना’ रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या जागी नेणे...

लेटेस्ट