Tag: Thiruvananthapuram news

सिस्टर अभया खून खटल्यात ख्रिश्चन पाद्री व साध्वी दोषी

केरळमधील खटल्याचा २८ वर्षांनी निकाल थिरुवनंतपूरम : रोमन कॅथलिक ख्रिश्चनांमधील सिरो मलबार चर्च या एका पंथातील प्रशिक्षार्थी साध्वी सिस्टर अभया हिच्या केरळमध्ये गाजलेल्या खून...

भाजपकडून डाव्यांच्या गडाला सुरुंग; थिरुवनंतपुरम येथे महापौरपदाचा उमेदवार पाडला

थिरुवनंतपुरम :- बिहार विधानसभा आणि हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारत अनेकांना मोठा धक्का दिला. त्यानंतर आता डाव्यांच्या भक्कम गडामधील अनेक वर्षांपासूनची कोंडी फोडण्यात...

दोन दिवसांत दक्षिणेत अजून एक वादळ

तिरुवअनंतपुरम : भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण केरळच्या किनारपट्टीवर दोन दिवसांत अजून एक वादळ धडकणार असल्याची शक्यता व्यक्त केली...

AAIB करणार केरळ मधील विमान अपघाताचा तपास

तिरुअनंतपुरम : केरळमधील(Kerela) कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर(Kozhikode International Airport) उतरताना दुबईहून(Dubai) आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला(Air India Express Plane) शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या...

कोझिकोड विमानतळावर दुर्घटना : रनवेवरून विमान कोसळलं, वैमानिकाचा मृत्यू

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये कोझिकोड विमानतळावर (Kozhikode International Airport) एअर इंडियाचं (Air India) विमान धावपट्टीवरून घसरून दरीत कोसळलं. पाऊस सुरू असल्याने हे विमान धावपट्टीवर थांबू...

कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी केरळमध्ये ट्रिपल लॉकडाऊन!

तिरुवनंतपुरम :- देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. देशात सर्वांत  आधी कोरोना संक्रमित रुग्ण केरळमध्ये आढळला होता. मात्र, केरळने चांगल्या प्रकारे कोरोना विषाणूचा...

अर्थसंकल्पाच्या कव्हर पेजवर चक्क गांधीहत्येचा फोटो

तिरुवनंतपुरम : केरळ सरकारने अर्थसंकल्पाच्या कव्हर पेजवर चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचा फोटो छापला आहे. यामुळे केरळ सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. केरळमध्ये मार्क्सवादी...

केरळमध्ये कोरोनाचे तीन रूग्ण आढळले;’राज्य आपत्ती’ घोषित

तिरुवअनंतपुरम : कोरोना व्हायरसने चीन मध्ये थैमान घातले आहे. या भयंकर अशा कोरोना व्हायरसचे रुग्ण भारतातही आढळले आहेत. केरळमध्ये तीन जणांना या व्हायरसचा संसर्ग...

केरळमध्ये आढळला कोरोनाचा तिसरा रुग्ण

तिरुवनंतपुरम :- चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून या व्हायरसमुळे ३६१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९६९२ हून जास्त जणांना याचा संसर्ग झाला असून...

कोरोना : भारतातील दुसरा रुग्णही केरळातच आढळला

तिरुवअनंतपुरम : भारतात ‘कोरोना’चा आणखी एक (भारतातील दुसरा) रुग्ण आढळला आहे. चीनमधून परतलेल्या एका विद्यार्थिनीला कोरोना विषाणूची लागण झाली होती. केरळ राज्यातील त्रिशूर मेडिकल...

लेटेस्ट