Tag: Thane city

ठाणे शहरावर राहणार आता ड्रोन कॅमेऱ्याची नजर

ठाणे : ठाणे शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यानंतर आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आणखी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. शहरातील अनाधिकृत बांधकामांना...

स्वच्छ सर्व्हेक्षणामधील ठाणे शहराचा घसरलेला रँक सुधारण्यासाठी पालिकेची धूळफेक

ठाणे : स्वच्छ सर्व्हेक्षणामधील ठाणे शहराचा घसरलेला रँक सुधारण्यासाठी आणि न्यायालयाच्या दट्ट्या वाचवण्यासाठी ठाणे महापालिकेने सर्वसामान्य ठाणेकरांची अक्षरशः फसवणूक केली असल्याची धक्कादायक माहिती उघड...

छोटा राजनच्या वाढदिवसाचे बॅनर्स ठाण्यात झळकले

ठाणे:  ठाण्यात गुंड छोटा राजन यांच्या वाढदिवसाचे बॅनर लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाणे शहरातील गडकरी रंगायतन समोरील बस स्टॉपवर नाना ऊर्फ राजेंद्र सदाशिव...

ठाणे शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे चायनामेड, महासभेत गदारोळ

ठाणे :  ठाण्यातील महिलांची सुरक्षा तसेच चोरीच्या घटनांना आळा बसावा म्हणून महापालिकेने स्मार्टसिटी आणि नगरसेवक निधीतून शहराच्या विविध भागात हायटेक महागडे सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचा...

घराच्या गुंतवणुकीसाठी ठाणे शहर योग्य

जगातील टॉप 20 क्रमांकावर वर्णी घरे विकत घेण्याच्या प्रमाणात ८८ टक्के वाढ ठाणे :- संपूर्ण ठाणे परिसराची जगातील टॉप २० रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन्समध्ये...

ठाणे शहराची पाणी कपात तुर्तास रद्द, ठाणेकरांसाठी आनंद वार्ता

ठाणे : मागील काही महिने ठाणोकरांचे पाण्याविना हाल सुरु होते. परंतु आता पावसाने ठाण्यासह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्यानेठाणे शहराची पाणी कपात तुर्तास रद्द करण्यात...

स्वच्छता दर्पणमध्ये ठाणे जिल्हा राज्यात पहिला

ठाणे / प्रतिनिधी : केंद्र आणि राज्य शासनाच्या स्वच्छतेबाबतच्या सर्व योजना ठाणे जिल्हा परिषदे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जलद गतीने राबवत असते. याचीच फलश्रुती म्हणून...

ठाणे शहरात वाहतुक मार्गात बदल

ठाणे : शहर वाहतुक शाखेच्या ठाणे शाखेत शुक्रवार दि.26 रोजी ठाणे शहर भागात वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे.ठाणे मनपा मुख्यालया समोर जनरल अरुणकुमार...

ठाणे शहर स्वच्छ सव्र्हेक्षणात 57 व्या स्थानावर

ठाणे: केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत देशात ठाणो शहराचा क्रमांक 17 ने भर पडली आहे. मागील वेळेस ठाणे शहर हे स्वच्छतेच्या...

लेटेस्ट