Tag: Sport News

जेंव्हा जेम्स ऑरमाँडने मार्क वॉची बोलती बंद केली !

क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडूंना डिवचण्यासाठी आणि चिडविण्यासाठी प्रसिध्द आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आधीपासून मैदानावर अपशब्द वापरण्यासाठी ते बदनाम आहेत. एरवी शांत वाटणारे ऑस्ट्रेलियन खेळाडूसुध्दा...

ख्रिस गेल म्हणतो, वांशिक टोमणेबाजीचा मलासुध्दा त्रास!

श्वेत पोलीस अधिकाऱ्याच्या अत्याचाराने अश्वेत नागरिक जॉर्ज फ्लॉईड मृत्युमुखी पडल्यानंतर सबंध अमेरिका पेटून उठले आहे. यानंतर सामान्य नागरिकांसह क्रीडा जगतातूनही या विरोधात मोठ्या प्रमाणात...

रशियन टेनिसपटूला वाटते, कोरोना हे तर माणसांमध्ये चिप बसविण्याचे षडयंत्र!

कोरोना विषाणू व महामारी हे मोठ्या प्रमाणावर लोकांच्या शरीरात मायक्रोचीप बसविण्याचे षडयंत्र असल्याचा अजब तर्क माजी नंबर वन रशियन टेनिसपटू मरात साफिन याने लावला...

बीसीसीआयने रोहित शर्माला ‘खेल रत्न’, ईशांत शर्मा आणि शिखर धवन तर...

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राजीव गांधी क्रीडा पुरस्कार २०२० साठी टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा, तर अर्जुन पुरस्कार २०२० साठी इशांत शर्मा, शिखर...

जेव्हा इरफान पठाणला शोएब अख्तरने धमकावले, ‘तू खूप बोलत आहेस, मी...

इरफान पठाणने २००६ साली पाकिस्तानविरुद्ध फैसलाबाद येथे झालेल्या कसोटी सामन्यातील एका घटनेचा संदर्भ दिला. त्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार राहुल द्रविड होता आणि सामन्याच्या...

नदाल निवृत्त झाला, पण….

सारख्या सारख्या नावाने बऱ्याचदा गोंधळ होतो. त्यातूनकाही मजेशीर गोष्टीसुध्दा घडत असतात. अलीकडेच कोरोनामुळे लॉकडाऊन व सोशल डिस्टन्सिंगचे बंधन आल्यापासून ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी झूम अँप...

रॉजर फेडरर वर्षातील सर्वात धनवान खेळाडू

रोनाल्डो व मेस्सीला टाकले मागे टेनिस खेळाडू प्रथमच टॉपवर टॉप १०० मध्ये बास्केटबॉलचे ३५ खेळाडू स्वीत्झर्लंडचा नावाजलेला टेनिसपटी रॉजर फेडरर हा जगातील सर्वात धनवान...

स्क्वॅशला ऑलिम्पिकमध्ये स्थान का नाही?- दीपिका पल्लीकलचा सवाल

ऑलिम्पिक हा खेळांचा महाकुंभ मानला जातो मात्र त्यात काही खेळांना स्थान आहे आणि काही खेळांना नाही. ऑलिम्पिकमध्ये असणारे काही खेळ तर आश्चर्य वाटावे असे...

उसेन बोल्टने केले नाओमी ओसाकाचे अभिनंदन

ऑलिम्पिक विजेता विश्वविक्रमी एथलीट उसेन बोल्ट याने महिला खेळाडूंमध्ये सर्वाधिक कमाईचा विश्वविक्रम करणारी जपानी टेनिसपटू नाओमी ओसाका हिचे  अभिनंदन केले आहे. असेच नवनवे विक्रम...

दशकातील मजबूत एकदिवसीय संघाची निवड, यात तीन भारतीयांचा समावेश; जाणून घ्या...

वेस्ट इंडिजचा दिग्गज वेगवान गोलंदाज आणि विद्यमान क्रिकेट भाष्यकाराने या दशकातील सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघाची निवड केली आहे. ज्येष्ठ गोलंदाज बिशपने भारतीय क्रीडा पत्रकार आणि...

लेटेस्ट