Tags Sport News

Tag: Sport News

भारतीय टेबल टेनिस संघ ऑलिम्पिकचा दरवाजा उघडणार का?

गोंदोमार (पोर्तुगाल) : टोकियो ऑलिम्पिकध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी भारताचा पुरुष टेबल टेनिस संघ आजपासून येथे सुरु होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत बाजी लावेल. याची...

बॅडमिंटनच्या स्पर्धांमध्ये आता सिंथेटीक शटलकॉक

पुढील वर्षीपासून आंतरराष्ट्रीय स्तराच्या बॅडमिंटन स्पर्धा कृत्रिम पिसांच्या शटलकॉकने (सिंथेटीक फेदर)खेळण्यात येणार आहेत.  जागतिक बॅडमिंटन महासंघ (बीडब्ल्युएफ) ने कचरा कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय...

जाणून घ्या जपानचा संघ सामना न खेळता कसा ठरला क्रिकेटच्या विश्वचषकासाठी...

ब्लोमफोंटेन (दक्षिण आफ्रिका) :- विश्वविजेत्या भारताच्या युवा संघाने १९ वर्षाआतील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दणक्यात सुरुवात करताना नवख्या जपानचा मंगळवारी अक्षरश: धुव्वा उडवला. भारताने हा...

जू वेनजूनला बुध्दिबळ जगज्जेतेपदासाठी हवा फक्त एक गूण

व्लाडिव्होस्टॉक(रशिया) : महिलांच्या विश्व बुध्दिबळ अजिंक्यपद लढतीत वार्तमान विश्वविजेती जू वेनजून हिने आपले जगज्जेतेपद कायम राखण्याच्या दृष्टीने स्थिती भक्कम केली आहे.तिने रशियन प्रतिस्पर्धी अॕलेक्झांद्रा...

हा विजय माझ्या मुलासाठी- सानिया मिर्झा

फक्त एकाच निकालावर तुम्ही कुणाचे मुल्यमापन करु शकत नाही. विजयाचा, यशाचा आनंद असतोच. यापेक्षा अधिक चांगल्या पुनरागमनाची आशा केली नव्हती, होबार्टमधील हे यश खासच...

सानिया मिर्झाचे ‘अजिंक्य’ पुनरागमन

होबार्ट इंटरनॕशनल जिंकून ठरली 'सुपर मॉम' 2017 नंतरचे पहिले आणि एकूण 42 वे विजेतेपद होबार्ट (ऑस्ट्रेलिया): भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने होबार्ट इंटरनॅशनल...

महिला बुध्दिबळ विश्व अजिंक्यपद लढतीत रशियन खेळाडूची आघाडी

आठवा गेम जिंकून एक गुणाची आघाडी विश्वविजेती वेनजूनवर वाढला दबाव लढतीत आता चारच डाव बाकी (रशिया): महिलांच्या विश्व बुध्दिबळ अजिंक्यपद लढतीतील आठवा गेम जिंकून...

पुरुषांच्या क्रिकेटमधील पहिली महिला पंच जॅकलीन विल्यम्स

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत पुरुषांच्या सामन्यांसाठी महिला पंच नसायची पण वेस्ट इंडिजच्या जॅकलीन विल्यम्सने वेस्ट इंडिज आणि आयर्लंडदरम्यानच्या बुधवारच्या पहिल्या टी-20 सामन्यात हा इतिहास घडवला....

ऑस्ट्रेलियन ओपनच्या मानांकनावर त्रिमुर्तीचीच मक्तेदारी

13 वर्षात आठव्यांदा तिघांनाही पहिले तीन मानांकन आठही वेळा त्यांच्यातलाच ठरला विजेता मेलबोर्न: येत्या सोमवारपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी पुन्हा एकदा...

बीसीसीआयने धोनीला करारातून वगळले

मुंबई :  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने  (बीसीसीआय) आगामी हंगामासाठी केलेल्या करारांमध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला ‘अ’ श्रेणीच्या करारातून वगळले आहे. बीसीसीआयने गुरुवारी वार्षिक...

लेटेस्ट

Do NOT follow this link or you will be banned from the site!