Tag: Sindhudurg district

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसएसपीएम (SSPM) लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये कोविड १९ तपासणी लॅब सुरू

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी :- इंडियन कौंसिल ऑफ मेडिकल रिसर्चची मान्यता असलेली खासगी तत्त्वावरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील पहिली कोविड १९ (COvid-19) तपासणी लॅब, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे...

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन तासात मुसळधार पावसाची शक्यता

रत्नागिरी(प्रतिनिधी):  सोमवारपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यापुढील तीन तासातदेखील मुसळधार पावसाची शक्यता असून भारतीय हवामान खात्याने याबाबत इशारा दिला आहे. बातम्यांच्या अपडेटसाठी...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 7 कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी(प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी 7 व्यक्तीचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण तपासण्यात आलेल्या 64 नमुन्यांपैकी 7 पॉजिटिव्ह आणि 57 निगेटीव्ह आले आहेत....

मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी :- कोव्हीड लॅबच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा केली होती. खासदार विनायक राऊत यांनी त्याचा पाठपुरावा केल्यामुळे...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आढळले 9 कोरोनाबाधित

सिंधुदुर्ग(प्रतिनिधी):  सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी 9 कोरोना बाधित आढळून आले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 130 झाली आहे. आता...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 10 रुग्ण सापडले; एकूण रुग्णसंख्या 85

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी :- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी १० रूग्ण पॉझिटिव्ह आढळले असून रूग्णसंख्या 85 वर पोहोचली आहे. सकाळपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये आतापर्यंत १३ रूग्णांची भर पडली...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच पॉझिटिव्ह, एकूण संख्या 24

रत्नागिरी(प्रतिनिधी) :  सिंधुदुर्ग जिल्ह्याला आजच्या दिवसात दुसरा धक्का बसला आहे. सकाळी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर आता पुन्हा पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे दिवसभरात...

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात जागावाटप आणि उमेदवार निश्चितीची प्रतीक्षा; नेते-कार्यकर्ते संभ्रमात

रत्नागिरी/प्रतिनिधी : भाजप-शिवसेना युती होणार हे आता अध्याहृत असले तरीही रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण आठ विधानसभा मतदारसंघातील जागावाटप व उमेदवार निश्चित न झाल्याने...

विकासाची मोठी भरारी घेण्यास सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज – मुख्यमंत्री

सिंधुदुर्गनगरी : गेल्या चार वर्षांच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न 71 हजारांवरुन एक लाख 40 हजारांपर्यंत गेले आहे. महामार्ग रुंदीकरण, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास,...

मुख्यमंत्र्यानी फाडला प्रमोद जठार यांचा राजीनामा

सावंतवाडी :- नाणार प्रकल्प रद केल्यामुळे सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला राजीनामा मात्र मुख्यमंत्र्यानी फाडला राजीनामा : चिपी...

लेटेस्ट