Tag: Satara

उदयनराजेंना साता-यातून तिकीट देण्यास राष्ट्रवादीच्या एका गटाचा विरोध

मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सर्व मतदार संघातील तिकीटोच्छुकांची चाचपणी असून याबाबत आज मुंबईत बैठक झाली. साता-यातून उमेदवारी मिळविण्यासाठी खासदार उदयनराजे इच्छुक...

मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्यांनी वाढवावा: पृथ्वीराज चव्हाण

कराड(सातारा ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही पूर्व तयारी न करता नागपूर येथे पावसाळी अधिवेशन घेतले. राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे नागपूर जलयुक्त झाले, असा...

सांगली, सोलापुरासह मराठवाड्यात पाऊस

नांदेड/सांगली : उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूरसह मराठवाड्यातील नांदेडमध्ये नागरिकांना गारवा अनुभवायला मिळाला. आज वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसाच्या हजेरीमुळे...

शिवसेनेचे 6 मंत्री भाजपासमोर लाळ गाळत आहे : धनंजय मुंडे

सातारा: शिवसेना आता भिवसेना झाली असून त्यांचे पाच ते सहा मंत्री भाजपासमोर लाळ गाळण्याचे काम करत आहे. वेळोवेळी सत्तेला लाथ मारण्याची भाषा केली जाते....

युवकच नव महाराष्ट्र आणि नव भारत घडवतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस

सातारा: तरूणांना योग्य संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून दिले तर ते कौशल्य सिध्द करू शकतात. येथील पोलीस प्रशासनाने युथ पार्लमेंटच्या माध्यमातून त्यांना सहभागी करून...

सातारा जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणार – देवेंद्र फडणवीस

सातारा: अजिंक्यतारा किल्ल्यासाठी २५ कोटी, सातारा शहराची हद्दवाढ आणि मेडीकल कॉलेजसाठी जागा या सातारा जिल्ह्यासाठी जिव्हाळ्याच्या प्रमुख तीन मागण्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन देत...

५१ कोटी खर्चून उभारण्यात येणाऱ्या पोवई नाका उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते भूमिपूजन

सातारा: येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोवई नाका येथे बांधण्यात येणाऱ्या उड्‌डाणपुलाचे (ग्रेडसेपरेटर) भूमिपूजन शनिवारी (ता. २४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी...

स्तुतीच्या आड कुणी मला हरभऱ्याच्या झाडावर चढवतंय का, याकडे माझे लक्ष...

सातारा: "मला हरभऱ्याच्या झाडावर कोणी चढवतंय का याकडे माझे लक्ष होते," असा टोला आपल्या ५१ व्या वाढदिवसाच्या जाहीर कार्यक्रमात उदयनराजेंनी लगावला. कार्यक्रमाला उपस्थित नेत्यांच्या...

म्हशीच्या धक्क्याने दाम्पत्याचा विहीरीत पडून मृत्यू

सातारा: साता-यात झालेल्या एका विचित्र घटनेत दाम्पत्याचा विहीरीत पडून मृत्यू झाला. जिल्हाच्या केडंबे या गावात ह्रदय हेलावून सोडणारी ही घटना घडली. म्हशीच्या धक्क्याने त्याची...

पाटण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

सातारा: पाटण शहरासह परिसरात आज सकाळी सकाळी 6.09 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले शिश्टर स्केलवर याची तीव्रता 2.8 होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खो-यात...

लेटेस्ट