Tag: Satara News

उदयनराजेंच्या ‘जलमंदिर पॅलेस’मध्ये भेळ खायला गेलो होतोः विजय वडेट्टीवार

साताराः पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार सध्या मागील वर्षीच्या पुरग्रस्त भागाचा दौरा करीत आहेत काल त्यांनी सातारा जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेतली. महापुराच्या पार्श्वभूमीवर सरकारने केलेल्या...

साताऱ्यासाठी जे कोणाला नाही जमलं, ते अजित पवारांनी करून दाखवलं

सातारा :- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सातारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. महाविद्यालयासाठी जलसंपदा विभागाची...

साताऱ्यात रेल्वेचा मोठा प्रोजेक्‍ट आणण्यासाठी उदयनराजेंचा पुढाकार

वाई : पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठा पुढाकार घेतला आहे. साताऱ्यात रेल्वेचा मोठा प्रोजेक्‍ट आणण्यासाठी उदयनराजेंनी केंद्रीय पातळीवर प्रयत्न...

अनलॉक काळात ग्रामीण क्षेत्रात बाधित प्रमाण जास्त – गृहमंत्री अनिल देशमुख

सातारा : कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केला होता. आता या लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात...

रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार

सातारा :- राज्यातील सर्वांत मोठ्या शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व चेअरमनपदी डॉक्टर अनिल पाटील यांची शनिवारी...

१९६२ सालीही चीनने भारताची जमीन बळकावली होती; पवारांनी राहुल गांधींचे कान...

सातारा: भारत-चीन दरम्यान झालेल्या संघर्षावरून केंद्र सरकारवर काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मत व्यक्त करत काँग्रेसचे नेते राहुल...

शिवेंद्रराजेंनी घेतली शरद पवार आणि अजितदादांची भेट

सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज साताऱ्याच्या दौऱ्यावर असून, भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांची भेट घेतली. मात्र...

राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले अभिवादन

सातारा : गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी...

शरद पवारांवरील टीका पडळकरांना महागात पडणार; शिवसेनेच्या मंत्र्याचा कारवाईचा इशारा

सातारा : भाजपमध्ये प्रवेश करून नुकतेच विधानपरिषदेवर आमदारपदी विराजमान झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर अत्यंत खालच्या पातळीची टीका...

रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटात दरड कोसळली

रत्नागिरी: रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्याना जोडणाऱ्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला हाेता. काल पहाटे पाच वाजण्याच्या...

लेटेस्ट