Tag: Satara latest news

राज्याची सूत्रं लवकर ताब्यात घ्या; उदयनराजेंच्या फडणवीस आणि दरेकरांना शुभेच्छा

सातारा : प्रप्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी काळाच्या गरजेनुसार लवकरात लवकर राज्याची सूत्रं आपल्या हातात घ्यावीत, अशा भावना...

पुणे-सातारा महामार्गावर ट्रक पेटला

सातारा : पुणे-सातारा महामार्गावर सारोळा (ता.भोर) येथे एका चालत्या ट्रकने पेट घेतला. ट्रकचे इंजिन गरम झाल्याने ट्रकने पेट घेतला. यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी...

सातारा : पोलिस अधीक्षकांच्या ९४ वर्षीय आजींची कोरोनावर मात

सातारा : सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या ९४ वर्षीय आजींना कोरोनाचा संसर्ग झाला होता. १२ दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली....

कांदा निर्यात बंदीने साताऱ्यातील शेतकरी अडचणीत

सातारा : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने सातारा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. वीस ते पंचवीस हजार रुपये क्विंटल असलेला कांदा...

साताऱ्यातील जवान सचिन जाधव यांना वीरमरण : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सातारा : भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लेह-लडाख येथील सीमेवर कर्तव्य बजावत असताना दुसाळे (ता. पाटण) येथील जवान सचिन संभाजी जाधव (वय 38) यांना वीरमरण आले....

आधी मराठा आरक्षणाचा निर्णय, मगच पोलीस भरती घ्या – शिवेंद्रराजे भोसले

सातारा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळे मराठा समाजावर मोठा अन्याय झाला आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय लांबणीवर पडला असताना राज्य...

शरद पवारांचा शब्द शिवसेनेच्या मंत्र्यानेही पाळला, घेतला हा मोठा निर्णय

सातारा : राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या पक्षातील मंत्र्यांना आणि साखर कारखानदारांना...

कास बहरले पण पर्यटकांची प्रतीक्षा

सातारा : जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या सातारा येथील कास पठारावर विविधरंगी फुलांचा नजराणा बहरला आहे. कोरोनामुळे पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे...

आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मराठा समाजाला सवलती द्या : खा. उदयनराजे

सातारा : मराठा समाजाला आरक्षण लागू होईपर्यंत, विविध सवलती आणि योजना लागू कराव्या. त्यामुळे मराठा समाजाला आपली प्रगती साध्य करता येईल. खास करून विद्यार्थ्यांना...

मुख्यमंत्री प्रत्यक्ष नाही तर पत्राद्वारे भेटतात : राजू शेट्टी

सातारा : राज्य सरकारकडे पाठपुरावा करुनही दूध दराच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना यासंबंधी पत्रे लिहिली आहेत. हल्ली ते पत्राद्वारेच भेटतात, समक्ष भेटत...

लेटेस्ट