Tag: Satara Latest News In Marathi

सातारा महामार्गावर मद्यधुंद चालकाचा थरार : तीन वाहनांना धडक

सातारा : साताराजवळ पुणे-बंगलोर महामार्गावर आज सोमवारी सकाळी नऊ वाजता टेम्पोंसह अन्य तीन वाहनांना धडक देऊन मद्यधुंद कंटेनर चालकाने थरार निर्माण केला. महामार्ग पोलिसांनी...

बॉम्बेचे मुंबई झाले, मग औरंगाबादचे संभाजीनगर का नाही? उदयनराजे कडाडले

सातारा : औरंगाबादचे संभाजीनगर नामांतरण प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले  (Udayan Raje Bhosle) यांनी प्रश्न केला – बॉम्बेचे मुंबई झाले, मग...

कराड : पाचवडनजीक पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर जखमी बिबट्याचा ठिय्या

सातारा : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड फाटा ( ता. कराड) परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याने सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ...

उदयनराजेंच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद; १२३ ग्रामपंचायती ठरल्या बिनविरोध

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत सातारा जिल्ह्यातील तब्बल १२३ ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या आहेत. तसेच ९८...

चंद्रकांत पाटील यांना आता विश्रांतीची गरज : जयंत पाटील

सातारा :  महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याशिवायही अनेक विषय आहेत. चंद्रकांत पाटील मात्र पुण्याच्या, कोल्हापूरच्या की राज्याच्या राजकारणात राहायचे, याविषयीच्या चर्चेत राहून स्वतःला...

राज्यात फडणवीस, पाटील हे दोघे सोडून अनेक महत्त्वाचे विषय आहेत; जयंत...

सातारा : गेल्या वर्षी देशासह राज्याला कोरोनाचा मोठा तडाखा बसला. राज्य सरकारचे एक वर्ष पूर्ण कोरोना आपत्तीतून सावरण्यात गेले आहे. मात्र, असे असले तरी...

सहकारी संस्थांना निवडणुकांचे वेध; शासनाच्या निर्णयाकडे लक्ष

सातारा : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने संचालक मंडळाला दिलेली मुदतवाढ ३१ डिसेंबर २०२० ला संपणार आहे. राज्यभरातील ६४ हजार सहकारी संस्थांसह जिल्ह्यातील...

सातारा नगरपालिकेची किल्ले अजिंक्‍यताऱ्यावर होणार विशेष सभा

सातारा : सातारा नगरपालिकेच्या विशेष सभा किल्ले अजिंक्‍यताऱ्यावर होणार आहे. स्वराज्याची राजधानी म्हणून साताऱ्याची स्थापना छत्रपती शाहू महाराज यांनी केली होती. त्यांचा राज्याभिषेक किल्ले...

शरद पवारांची आशियातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था चर्चेत का?

सातारा :- देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वांत  मोठी शिक्षण संस्था असलेली रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha) दोन पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने चर्चेत आहे. मात्र...

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये जरी कमी जास्त झालं असलं तरी भविष्यकाळात त्याची...

सातारा :- पदवीधर, शिक्षक निवडणुकीत शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसमध्ये जरी कमी जास्त झालं असले तरी भविष्यकाळात त्याची भरपाई करणार आहे, असं...

लेटेस्ट