Tags Sangli news

Tag: Sangli news

मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सांगलीकर रविवारी रस्त्यावर .

सांगली : रयत युथ जनरेशनच्या माध्यमातून सांगलीतील युवा रविवारी पहाटे मोठ्या संयेने मॉर्निंग वॉकसाठी रस्त्यावर उतरला. थंडीच्या दिवसात तीन ते चार किलोमीटरची पायपीट करणे,...

श्रावणबेळगोळ मध्ये चारुकिर्ती भट्टारक महास्वामींचा पन्नासावा दिक्षा महोत्सव उत्साहात.

सांगली : देशभर प्रसिध्द असलेल्या श्रवणबेळगोळ येथील भट्टारक पीठावरील जगदगुरु कर्मयोगी चारुकिर्ती भट्टारक स्वामी यांचा 50 वा दिक्षा महोत्सव शनिवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण...

सांगली : लाचखोर पोलीसाच्या घराची पोलीसांनी घेतली झडती

सांगली : ऑनलाईन जुगाराकडे कानाडोळा करण्यासाठी लाच घेताना रंगेहाथ सापडलेला पोलीस उपाक्षिकांच्या वाहनावरील चालक विजय घुगरे याच्या घराची रविवारी झडती घेण्यात आली. साडेचार हजार...

सांगली : ब्याऐंशी वयाचे परांजपे सायकलवरुन नांदेडला जाणार

सांगली : नुकताच मे महिन्यात सायकलवरुन नेपाळ दौरा करून परतलेले गोविंदराव परांजपे (वय 82, रा. माधवनगर) उद्या सोमवारी सायकलवरुन नांदेडला निघाले आहेत. नांदेडमध्ये जेष्ठ...

चालक पोलीस लाच घेताना रंगेहाथ सापडला.

सांगली : संगणकावरील ऑनलाईन जुगाराकडे कानाडोळा करण्यासाठी साडेचार हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपाधिक्षकांच्या वाहनावरील चालक पोलीस रंगेहाथ सापडला आहे. विजय भगवान घुगरे (वय...

दोन महिलांचे खून करुन दागिने लुटणार्‍या आरोपीला जन्मठेप

सांगली: दोन महिलांचे खून करुन त्यांच्या अंगावरील दागिने चोरणारा आरोपी सुनिल लक्ष्मण उर्फ लसण्याप्पा पवार (वय 24,रा आरग, ता.मिरज ) याला सांगली कोर्टाने जन्मठेपेची...

पैशासाठी मुलाने केला जन्मदात्या आईचा खून

सांगली : चैनीसाठी आईने पैसे देण्यास नकार दिल्याने व्यसनाधीन आणि जुगारी मुलाने जन्मदात्या आईचा भोसकून खून केल्याची गंभीर घटना जतमध्ये घडली आहे. सात वर्षे...

राज्य नाट्य स्पर्धेत लोकरंगभूमीच्या पूर्णविराम ची बाजी

सांगली : 59 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सांगली केंद्रातून लोकरंगभूमी संस्थेच्या ‘ पूर्णविराम ’ या नाटकाने प्रथम क‘मांक पटकावला. सांगली शिक्षण...

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन : सात महिन्यात 88 लाखांचा दंड वसूल

सांगली : एक राज्य एक चलान या कार्यप्रणालीद्वारे वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून गेल्या सात महिन्यांत तब्बल 88 लाख 1 हजार 200 रुपयांचा दंड वसूल...

एका महिलेसह तीन चोरटे गजाआड : साडेतेरा लाखाचा ऐवज जप्त

सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि विश्रामबाग पोलीसांनी विशेष प्रयत्न करुन दोन सराईत चोरट्यांसह तिघांना अटक केली आहे. त्यांनी केलेले आठ गुन्हे उघडकीस...

Political Dangal

Latest News

Do NOT follow this link or you will be banned from the site!