Tag: Recipes

झणझणीत ठेचा घातलेले वांग्याचा भरीत

हुळहुळी थंडी मध्ये झणझणीत वांग्याचं भरीत हे व्हायलाच पाहिजे. म्हणून आज आम्ही घेऊन आलोय वांग्याचं भरीतची रेसिपी. आता तुम्ही म्हणाल की वांग्याचं भरीत तर...

पौष्टिक अशी अंड्याची भजी

भजी म्हटलं तर आपल्याला कांद्याची भजी, बटाट्याची भजी आणि मिरची ची भजी अशे प्रकार माहिती आहेत. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी पौष्टिक भजीचा प्रकार आणलं...

या ख्रिसमसला बनवा ‘स्पेशल रेड वेलवेट केक’

नाताळ किंवा ख्रिसमस आलं की वेगवेगळ्या प्रकारच्या डेझर्टसची जणू काही गर्दीच होते. त्यात मुख्य म्हणजे केक. केक शिवाय क्रिसमस कसं साजर होणार?? म्हणून आम्ही...

हिवाळ्यात उत्तम आरोग्यासाठी असे तयार करा सुंठीचे लाडू

वर्षभरातला हिवाळा हा असा ऋतू आहे जो प्रत्येकाला हवा हवा सा वाटतो. हिवाळ्यात पचन क्रिया उत्तम रित्या काम करीत असल्याने आणि वातावरणात गारवा असल्याने...

यंदाच्या दिवाळीत बनवा ‘बदामी पुरी’

दिवाळी म्हटले, की फराळाचे पदार्थ आलेच. लाडू, चकली, शेव, चिवडा यासारखे पदार्थ घरोघरी केले जातात. पण यंदाच्या दिवाळीत 'बदामी पुरी' बनवून  दिवाळीची रंगत वाढवा. साहित्य...

झटपट बनवा ब्रेड क्रम्ब्स खीर…

आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारची खीर बनवीत असतो. कधी तांदळाची खीर तर कधी शेवयाची खीर...अगदी मुगाची खीर देखील बनवितो. पण आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्या...

या दिवाळीला घरीच बनवा ‘काजू कतली’

काजू कतली घरी बनविणे एकदम सोपे आहे. वेळ पण फारसा लागत नाही. सर्व साहित्य तयार असेल तर फक्त दहा मिनिटे लागतात. तर कशाला भेसळयुक्त...

इंडो चायनीज चा तडका ”गार्लिक चिकन”

जर तुम्हाला इंडो चायनीज पदार्थ खायला आवडत असेल तर आजची रेसिपी म्हणजेच ''गार्लिक चिकन'' खास तुमच्यासाठीच आहे. या दिश मध्ये भारतीय मसाल्यांचा उपयोग केला...

सगळ्यांना आवडेल असा हा चॉकलेट शिरा

अनेकदा घरामध्ये गोड पदार्थ म्हणून शिरा केला जातो. शिरा बनवायलाही अगदी सोपा आणि झटपट करता येतो. पण शिऱ्याला एखाद्या नव्या पदार्थांचा फ्लेवर दिला तर...

या दिवाळीला बनवा मस्त खुसखुशीत पालकाचे शंकरपाळे

गोडे/खारे शंकरपाळे तर आपण नेहमीच घरी करतो. आज मी थोडा बदल म्हणून 'पालकाचे खारे शंकरपाळे ' बनवले. तांबूस,पोपटी रंगाचे व खमंग खुसखूषीत असे शंकरपाळे...

लेटेस्ट