Tag: Ratnagiri News

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 9 पॉझिटिव्ह; 2 मृत्यू

रत्नागिरी/प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण 9 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 343 इतकी...

कोरोना अपडेट: रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 13 पॉझिटिव्ह

रत्नागिरी(प्रतिनिधी): मिरजहुन प्राप्त झालेल्या अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आता एकूण रुग्णसंख्या 332 झाली आहे. बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

‘निसर्ग’ नुकसानग्रस्तांना विशेष आर्थिक पॅकेज देण्याची आमदार शेखर निकम यांची शासनाकडे...

रत्नागिरी(प्रतिनिधी): निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका चिपळूण, संगमेश्वर तालुक्यांसह संपूर्ण कोकणाला बसला आहे. निसर्ग वादळामुळे घराची कौले, पत्रे उडाल्याने व अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने...

‘निसर्ग’ चक्रीवादळाचा महावितरणला तडाखा; खेड, चिपळूण विभागात सर्वाधिक हानी

रत्नागिरी/प्रतिनिधी : अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला जबरदस्त तडाखा दिल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा खेड व चिपळूण...

रत्नागिरी जिल्ह्याच्या कोव्हीड टेस्ट लॅबचा शुभारंभ होणार 7 जूनला

रत्नागिरी(प्रतिनिधी) :  दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अवघ्या कोकणचे लक्ष लागून राहिलेल्या कोरोना तपासणी लॅबचा शुभारंभ ७ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...

चक्रीवादळामुळे चार जण जखमी; प्रशासनाकडून नुकसानाचे पंचनामे सुरू

रत्नागिरी(प्रतिनिधी):  निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. यात 4 जण जखमी झाले असले तरी...

वादळात भरकटलेली बोट अखेर किनाऱ्यावर आणण्यात यश; खलाशी वाचले

रत्नागिरी/प्रतिनिधी : आजच्या वादळात भरकटलेली बोट अखेर किनाऱ्याला आणण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. या बोटीवर असलेल्या 13 खलाशांना रेस्क्यु टीमने वाचवले आहे. रत्नागिरीत...

चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड नुकसान

रत्नागिरी(प्रतिनिधी):रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून सर्व तालुक्यांना चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. रत्नागिरी किल्ला परिसरात वृक्ष कोसळून पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे....

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 12 अहवाल पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण 319

रत्नागिरी(प्रतिनिधी) : बुधवारी संध्याकाळी मिरजहुन प्राप्त झालेल्या अहवालामधील १२ अहवाल पॉझिटिव्ह निघाले असून त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३१९ इतकी झाली आहे....

निसर्ग चक्रीवादळ अपडेट: चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्याला जोरदार तडाखा

रत्नागिरी/प्रतिनिधी :- निसर्ग चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला असून निसर्ग रत्नागिरी किनारपट्टीवर धडकल्यानंतर वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला. निसर्ग चक्रीवादळाने रत्नागिरीच्या किनारपट्टीवर प्रवेश केला...

लेटेस्ट