Tag: pune marathi news

हा पुरस्कार माझ्या लेकरांना दोन घास घालणाऱ्यांसाठी आहे – सिंधूताई सपकाळ

पुणे :- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची आई सिंधूताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सिंधूताई सपकाळ या पुरस्काराबद्दल बोलताना भावुक...

गेंड्याची कातडी असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करू- चंद्रकांत पाटील

पुणे :- महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने नेहमीच वनवासी बांधवांच्या प्रश्नांकडे डोळेझाक केली आहे. या सरकारच्या धोरणामुळे राज्यातील वनवासी बांधवांच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण...

ज्या वेळेस लस घेण्याची परवानगी मिळेल त्या वेळी घेऊ- अजित पवार

पुणे :- देशभरात सध्या कोरोना लसीकरणाची (Coronavirus Vaccine) जोरदार तयारी सुरू आहे. अनेक भागांत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल...

सीरमच्या आगीत ५ जणांचा मृत्यू – राजेश टोपे

पुणे :- सीरम इन्टिट्यूटमध्ये (Serum Institute) लागलेल्या आगीबाबत मी पुण्याचे (Pune) जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी सांगितले, वेल्डिंगचे काम सुरू...

कच्च्या मालाच्या किमती वाढल्या : फौंड्री उद्योग अडचणीत

पुणे :- फौंड्री उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने राज्यातील २५ हजार फौंड्री उद्योग (Foundry industry) अडचणीत सापडले आहेत. कोरोना काळानंतर केंद्र व राज्य सरकारने...

पंचगंगा प्रदूषणास जबाबदार कारखान्यांवर कारवाई करा : सौरभ राव

पुणे :- प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात पंचगंगा प्रदूषणास (Panchganga Pollution) जबाबदार असणाऱ्या कारखान्यांवर त्वरित कारवाई करा, असे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव (Saurabh...

सरकार टिकवायचे की नाही हे उद्धव ठाकरेंनी ठरवावे : प्रकाश आंबेडकर

पुणे :- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर कारवाई करावी असे सुचवताना बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर...

केंद्राची परवानगी : जनावरातून होणाऱ्या रोगनिदानाची प्रयोगशाळा पुण्यात

पुणे :- जनावरांपासून माणसास होणाऱ्या काही रोगांचे निदान करण्यासाठी जैवसुरक्षास्तर- ३ ( वीएसएल- ३) ही पश्चिम विभागीय पशुरोग निदान संदर्भ प्रयोगशाळा औंध येथे पशुसंवर्धन...

राज्यातील ३१ हजार शिक्षकांची प्रमाणपत्रे मुदतबाह्य : भवितव्य टांगणीला

पुणे :- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०१३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या राज्यातील ३१ हजार उमेदवारांची प्रमाणपत्रे २०२१ मध्ये मुदतबाह्य होणार आहेत. प्रमाणपत्राची वैधता सात...

अजून दोन दिवस पावसाचे

पुणे :- कमी दाबाचा पट्टा दक्षिण मध्य अरबी समुद्र, दक्षिण कोकण, गोवा ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यांच्या बहुतांश भागात...

लेटेस्ट