Tag: Panaji News

गोव्यात आमदाराचे पूर्ण कुटूंब कोरोना पाॅझिटीव

पणजी :- गोव्यात भाजपचे आमदार क्लाफास डायस यांच्यासह पूर्ण कुटुंबास कोरोनाची लागण झाली आहे. दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डायस हे मंगळवारी पाॅझिटीव...

गोव्यात कोरोना व्हायरसचा समूह संसर्ग सुरू : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत यांनी राज्यात कोरोना व्हायरसचा समूह संसर्ग सुरू झाला असल्याचे मान्य केले आहे. राज्याच्या प्रत्येक भागातून कोरोना...

वर्षा उसगावकर यांचे वडिल तथा गोव्याचे माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचे...

पणजी : मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे वडील तथा गोव्याचे माजी मंत्री अच्युत उसगावकर यांचे मंगळवारी गोव्यात निधन झाले. उसगावकर हे मिरामार येथे वास्तव्यास...

गोव्यात पर्यटकांना बंदी, १४४ कलम लागू

पणजी :- गोव्यात कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी होऊ नये यासाठी राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले असून  दुस-या राज्यातून येणा-या पर्यटकांना येथे गोव्यात...

भाजपाविरोधामुळे मला विलग करताहेत ! गोव्याच्या माजी मंत्र्याने उडविली खळबळ

पणजी : सध्या विदेशातून आलेल्या नागरिकांना विलगीकरण करण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. अगदी सुरेश प्रभू यांच्यासारखे भाजपाचे ज्येष्ठ नेतेही स्वत:हून आपले गृह-विलगीकरण करून...

कोण म्हणते अर्थव्यवस्था कोसळली? असे असते तर लग्नाचे हॉल व हॉटेल...

पणजी : नकारात्मक विचारसरणी असलेलेच लोक भारतीय अर्थव्यवस्था कोसळल्याचे बोलत आहे. हे चूक असून जर असे असते तर लग्नाचे हॉल आणि हॉटेल आपल्या क्षमतेइतके...

उद्यापासून गोवावासीयांना कसिनोमध्ये जाण्यास बंदी

पणजी : कसिनोसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात भाजपा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून गोमंतकीयांना राज्यात सुरू असलेल्या कसिनोमध्ये प्रवेशबंदी लागू करण्यात येणार...

गोव्यातील पर्यटकांच्या संख्येत घट

पणजी : ऐन नाताळ सनाचा हंगाम तसेच नववर्ष स्वागताचा जल्लोष तोंडावर असताना गोव्यातील पर्यटकांच्या संख्येत लक्षणिय घट झाली आहे. नेहमीपेक्षा जवळजवळ 40 टक्के पर्यटकांनी...

पर्रिकरांच्या स्मारकासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 10 कोटीची तरतूद

पणजी :- गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गोव्यातील मिरामार येथे उभारल्या जाणा-या स्मारकासाठी गोव्याच्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची...

गोव्यात काँग्रेसच्या दहा आमदारांनी पक्ष सोडल्याने खळबळ : भाजप भक्कम स्थितीत

पणजी :- गोव्यात विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या दहा आमदारांनी आपण पक्ष सोडत असल्याचे जाहीर केल्याने गो‍व्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे....

लेटेस्ट