Tag: Osmanabad News

उस्मानाबादेत ग्रामपंचायतीसमोरच शिवसेनेच्या नेत्याची निर्घृण हत्या

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील वंजारवाडी पंचायत समितीचे शिवसेनेचे विद्यमान सदस्य बाजीराव तांबे यांचा ग्रामपंचायतीच्या समोरच निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री...

शिवसेनेची तक्रार : तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करणारे ते ‘भाविक’ कोण?

उस्मानाबाद :- कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात सर्व प्रार्थनास्थळांना कुलूपबंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. केवळ पुजार्‍यांना धार्मिक विधी, पूजाअर्चा करण्याची परवानगी...

मनसेचा उपक्रम : जंगलातील प्राण्यांसाठी तयार केला पाणवठा

उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये ह्या प्रचंड उकाड्याच्या काळात पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या जंगलातील प्राण्यांसाठी महाराष्ट्र सैनिकांनी पाणवठा तयार केला आहे. ह्या वेगळ्या उपक्रमासाठी तमाम महाराष्ट्र सैनिकांचं...

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला

उस्मानाबाद : राज्यात करोनाबाधितांची संख्या चारशेपार पोहोचली आहे. शहरी भागासह आता राज्याच्या ग्रामीण भागातही करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला...

चिकनमुळे कोरोना होतो, या चुकीच्या मॅसेजमुळे राज्यातील पोल्ट्री व्यवसाय धोक्यात

उस्मानाबाद : चिकन खाल्याने कोरोनाचा लागण होते, असे चुकीचे मेसेज सोशल मीडियावर फिरत असल्यामुळे चिकनच्या व्यवसायावर परिणाम झाला असून चिकनचे दर इतिहासात कधीच नव्हे...

‘बाळासाहेब थोरातांना मंदी कळते का ?’ चंद्रकांत पाटील यांची टीका

उस्मानाबाद :- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विद्यमान सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना मंदी कळते का? मंदी एका...

शिवसेना आमदार तानाजी सावंत पुन्हा आक्रमक; सरकारला दिला इशारा

उस्मानाबाद :- मंत्रिमंडळात स्थान न दिल्या गेल्याने शिवसेनेचे नाराज आमदार तानाजी सावंत पुन्हा आक्रमक झाले आहेत. सावंत यांनी आज (४ फेब्रुवारी) तुळजाभवानीचं दर्शन घेत...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी कार्यालयाची तोडफोड

उस्मानाबाद : जिल्ह्याला खरीप पीक विमा अनुदानातून वगळल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक...

प्रथमच राजकीय मराठी साहित्य संम्मेलनाचे आयोजन; ‘संरपंच ते मुख्यमंत्र्यांचा’ सहभाग

उस्मानाबाद : मागिल 93 वर्षांपासून महाराष्ट्रात मराठी साहित्य संम्मेलन भरत आहे. मराठी साहित्य संम्मेलनाला राजकीय सावली नको अशीच भूमिका आजवरी सम्मेलनाच्या आयोजकांनी घेतली आहे....

कर्नाटकमध्ये मराठीचा इतका तिरस्कार कशासाठी ? सुशीलकुमार शिंदे

उस्मानाबाद : कर्नाटकमध्ये इंग्रजी साहित्य वाचले जाते, मात्र मराठी भाषेचा इतका तिरस्कार काही मंडळी का करतात? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी...

लेटेस्ट