Tags News maharashtra

Tag: news maharashtra

मुंबई पोलिस आयुक्त बर्वे यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ नाही : गृहमंत्री

मुंबई :- मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे हे शनिवारी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे राज्य सरकारने आज म्हटले आहे. मुंबई...

भाजप प्रदेशाध्यक्षांचा उद्या औरंगाबाद दौरा

औरंगाबाद :- महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शनिवारी (दि. २९) औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. शहरात दिवसभर चंद्रकांत पाटील यांचे वास्तव्य असणार...

सोलापूरच्या वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाची सुधारणा...

मुंबई :- सोलापूर येथील वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात सुधारणा करण्याबरोबरच या रुग्णालयातील व्हेंटिलेटर्सची संख्या वाढविण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित...

राज्यातील अपूर्णावस्थेत असलेली बांधकामे पूर्ण करण्यास प्राधान्य – अशोक चव्हाण

मुंबई  :- राज्यात वनक्षेत्रांतर्गत पोलिसांच्या गृहसंस्थांसाठी ८५० कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. धोकादायक असलेल्या इमारती निष्कासित करण्यात येणार असून, संबंधित कामासाठी कंत्राटदारांची...

हैदराबादचे मराठी महाविद्यालय पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी राज्य शासनाची सर्वतोपरी मदत –...

मुंबई  :- तेलंगणा शासनाने हैदराबाद येथील मराठी महाविद्यालयास सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी (ग्रॅन्ट इन ऐड) Grant in Aid हा दर्जा बदलून Self Financed...

माझ्या मिशीला कोणाचेही खरखटे लागलेले नाही : माजी खासदार राजू शेट्टी.

सांगली :- माझ्या मिशीला मी आजपर्यंत कोणाचेही खरकटे लावून घेतले नसल्याने माझ्या जिभेची धार कायम आहे. ज्यावेळी धार संपेल त्याचवेळी मी थांबणार आहे. अद्यापही...

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत मागासवर्गीय मजुरांना मदतीचा हात : धनंजय मुंडे

मुंबई : राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील मागासवर्गीय मजुरांना शासनाने मदतीचा हात देऊ केला आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी यासाठी...

नागपूर सुधार प्रन्यासच्या कामकाजाचा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला आढावा

मुंबई  :- नागपूर सुधार प्रन्यासच्या कामकाजाचा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानभवनात आयोजित बैठकीत आढावा घेतला. या बैठकीस नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, बहुजन कल्याणमंत्री विजय...

महापालिकेत घरफाळा घोटाळा चौघे निलंबित

कोल्हापूर : महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली होती. संगणकीय फेरफार करुन घरफाळ्यात सुट दिलेल्या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन करनिर्धारक दिवाकर कारंडे यांच्यासह...

राज्य शासनाने वांद्रे किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे निर्देश महापालिकेला द्यावेत : आशिष शेलार

मुंबई : पोर्तुगिजांनी 1640 साली बांधलेला बँडस्टँड परिसरात असलेल्या वांद्रे किल्ल्याचे सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. सभागृहात...

लेटेस्ट

Do NOT follow this link or you will be banned from the site!