Tag: News in Marathi

माजी निवडणूक आयुक्त शेषन यांचे निधन

निवडणूक आयोगाचे अधिकार जनतेला आणि राजकीय पक्षांना ठळकपणे जाणवून देणारे व निवडणूक प्रणालीचा चेहरामोहरा बदलणारे निवडणूक आयुक्त टी. एन. उर्फ तिरुनेल्लई नारायण अय्यर शेषन...

मुख्यमंत्र्यांनी मने जिंकली ,उद्धवजींनी मनाचा मोठेपणा दाखविला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात दिलेल्या भाषणाने हजारो शिवसैनिकांची मने निश्चितच जिंकून घेतली. कुठे,काय आणि किती बोलायचे याचे अचूक भान...

विविध योजनांतर्गत 7 लाख घरे पूर्ण

गेल्या चार वर्षात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई योजना, शबरी योजना आदी योजनांतर्गत 7 लाख घरे पूर्ण करण्यात आली असून आता केंद्र शासनाकडून 2 लाख 70 हजार घरे मंजूर करण्यात आली आहेत. केंद्र...

राज्यात साडेसत्तावन हजार कि.मी.चे रस्त्यांचे काम

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 30 हजार कि.मी. लांबीचे रस्त्यांचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी सुमारे 5 हजार कोटी रुपये खर्चून 10 हजार कि.मी. पूर्ण झाले असून 11 हजार प्रगतीपथावर तर इतर कामांचे कार्यादेश...

महाराष्ट्र : जलयुक्त शिवार अभियान यशस्वी

महाराष्ट्र यावर्षी अभूतपूर्व अशा दुष्काळाचा सामना करीत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेत आतापर्यंत 18 हजार गावांमध्ये विविध पाणलोट विकासाची कामे करण्यात आली आहेत. जलसंधारणाची...

शेततळ्याचे अनुदान 95 हजार रुपयांवर

राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेशी सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाचे 50 हजार रुपये अनुदान आणि मनरेगातून 45 हजार...

शालेय शिक्षणातल्या मराठी कायद्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा

पुणे (प्रतिनिधी) : सर्व अमराठी शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबतच शासनाने अध्यादेश काढला आहे. मात्र या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी...

मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा कामगिरी खराब असेल तर घरी बसावे लागेल….

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या चार महिने आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करत मंत्रीमंडळावरील आपली पकड अधिक मजबूत केली  आणि भविष्यात पुढील...

डीएड(D.Ed) प्रवेशासाठी केवळ अडीच हजार अर्ज

पुणे (प्रतिनिधी) : डीएड प्रवेशासाठी राज्यातून आजापर्यंत फक्त अडीच हजार अर्ज आले आहेत. राज्यातल्या एकूण जागा 53 हजार 642 आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ अध्यक्षपदी अमित गोरखे

मुंबई, दि. 13 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अमित गणपत गोरखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळाचा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर श्री....

लेटेस्ट