Tag: New Delhi Latest News In Marathi

विरळा आजारांवरील उपचाराचे धोरण लवकर ठरविण्याचा आदेश

दिल्ली हायकोर्ट: उपचार महाग असले तरी जीव महत्वाचा नवी दिल्ली :- विरळा आजारांवरील (Rare Disease) औषधे किंवा उपचार खूप महाग आहेत म्हणून असा आजार...

पेट्रोलची वाटचाल शंभरीकडे

नवी दिल्ली : देशात पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात 25 पैशांनी वाढ केली....

‘कृषी कायदे चर्चा समितीतून राहिलेल्या सदस्यांनाही दूर करा’

नवी दिल्ली : मोदी सरकारने केलेल्या तीन नव्या कृषीविषयक कायद्यांच्या निषेधार्थ राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकºयांंच्या संघटना आणि सरकार यांच्यात चर्चा घडवून...

२७ विदेशी तब्लिगींना हमीपत्र देऊन मायदेशी जाण्याची मुभा

नवी दिल्ली : दिल्लीत दाखल केलेल्या खटल्यात ज्यांना खालच्या न्यायालयाने पूर्णपणे आरोपमुक्त केले आहे पण ज्या निकालाविरुद्ध सरकारने अद्याप अपील केलेले नाही अशा २७...

रा्मदास आठवलेंची पत्रकार परिषद, पायल घोष म्हणाल्या मुंडे प्रकरणी...

नवी दिल्ली : रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प ते राष्ट्रवादीचे...

वापरून झालेल्या प्लॅस्टिक पेनांची विल्हेवाट उत्पादकांनीच लावावी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण...

नवी दिल्ली : वापरून झाल्यानंतर कचºयात फेकून दिल्या जाणाºया प्लॅस्टिक पेन्सची पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित पद्धतीने विल्हेवाट  लावण्याची जबाबदारी उत्पादकांवर टाकण्याची स्पष्ट तरतूद सरकारने नियमांमध्ये...

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा होणार सुरू

नवी दिल्ली : कोरोनामुळे (Corona) कोलमडलेल्या आर्थिक गणितांमुळे बंद झालेला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महाभाई भत्ता पुन्हा सुरू झाला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या...

जेनरिक औषधांमुळे सर्वसामान्यांची ३ हजार कोटींची बचत : केंद्रीय मंत्री सदानंद...

नवी दिल्ली : सर्वसामान्यांना माफक दरात औषधी उपलब्ध करवून देण्याकरिता देशभरात ७ हजार ६४ प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. कोरोना...

कोरोना तपासणी : दिल्ली विमानतळावर जीनोम सिक्वेन्सिंगची सुविधा

नवी दिल्ली : विदेशातून भारतात परतणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना तपासणीकरीत देशात पहिल्यांदाच दिल्ली विमानतळावर जीनोम सिक्वेन्सिंगची सुविधा सुरु करण्यात आली आहे. आजपासून नवी दिल्लीतील इंदिरा...

मोदींची बंगालवर ‘ममता’; इतर राज्यांच्या तुलनेत पश्चिम बंगालला सर्वाधिक कोरोना लस

नवी दिल्ली : येत्या १६ जानेवारीला भारतात कोरोना (Corona) लसीकरणासाठी सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे याच संधीचा आगामी निवडणुकांसाठी लाभ घेण्याचा प्रयत्न भाजपकडून (BJP)...

लेटेस्ट