Tag: Nashik Latest News In Marathi

…तर लॉकडाऊन करावे लागेल; छगन भुजबळ यांचा इशारा

नाशिक : शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्यातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. सर्वांना...

विजय वडेट्टीवारांच्या विरोधात सोमवारी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचा ‘शंखनाद’

नाशिक : साधूंबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात भाजपाची आध्यात्मिक आघाडी उद्या (सोमवारी) नाशिकच्या रामकुंडावर शंखनाद आंदोलन करणार...

भाजपच्या 50 रणरागिणी शिवसेनेत; संजय राऊत म्हणाले, नाशकात पुढचा महापौर शिवसेनेचा

नाशिक : आगामी नाशिक (Nashik) महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराने जोर धरला आहे. त्यातच आज भाजपला शिवसेनेने जबरदस्त धक्का देत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay...

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि तुकाराम मुंढेंच्या फाईली वर आल्या :...

नाशिक :- शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक येथे विविध कामांच्या उदघाटनासाठी संजय राऊत आलेले असून त्यांनी...

आमच्यावर न्यायालयात जाण्याची वेळ येऊ देऊ नका; अजित पवारांचा राज्यपालांना इशारा

नाशिक :- राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे अजूनही प्रलंबित असल्यामुळे वाद पेटण्याची चिन्हे आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit...

शहरात ३० ‘सीएनजी’ स्टेशनची निर्मिती

नाशिक : शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्यावतीने 'सीएनजी' व 'पीएनजी' भूमिगत गॅस पाईपलाईन प्रकल्पाचे काम सुरू आहे. जूनपर्यंत शहरात ३० 'सीएनजी' स्टेशनची निर्मिती पूर्ण...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी समिती स्थापन

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६,२७ आणि २८ मार्च रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येत आहे. त्यामध्ये विविध शासकीय विभागांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या...

पवारांच्या इशाऱ्याचं गांभीर्य ओळखा; संजय राऊतांचा केंद्राला सल्लावजा इशारा

नाशिक :- शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिक येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर आगपाखड केली. केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाबाबत गंभीर...

मधु मंगेश कर्णिक यांना ‘जनस्थान पुरस्कार’ जाहीर

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी आज नाशिक येथे पत्रपरिषदेत...

संभाजीनगर मार्ग, मनसेने नाशिकमध्ये लावला फलक

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी औरंगाबादकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दिशादर्शक फलकावर 'संभाजीनगर'चा फलक लावला. पोलिसांनी सर्व मनसेच्या कार्यकर्तांना ताब्यात घेतले आहे. औरंगाबादचे...

लेटेस्ट