Tags Nanded news

Tag: Nanded news

नांदेडमध्ये चार शिक्षकांकडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार, रुग्णालयात मृत्यूशी झुंज

नांदेड :- निर्भया सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही देशातील बलात्कारांच्या घटना कमी झाल्या नाहीत. नांदेडमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर...

कितीही मोठी किंमत चुकवावी लागली तरी इंदिरा गांधींबद्दल अपशब्द खपवून घेणार...

नांदेड : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतर आता काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी...

माफी नाही, शिक्षेत सूट मिळण्यासाठी सावरकरांनी केला होता अर्ज : शेषराव...

नांदेड : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी माफी मागण्यासाठी कधीही ब्रिटीश सरकारकडे अर्ज केला नाही. कायद्यानुसार उर्वरित शिक्षेसाठी सूट मिळावी यासाठी त्यांनी अर्ज केला होता, अशी माहिती...

आता २०२४ ची तयारी करा- दानवे

झाले ते झाले, चूक झाली आमच्याकडून, पुढे युती होणार नाही. आता पाच वर्षे पक्षाचे काम वाढवून २०२४ च्या निवडणुकीची तयारी करा, अशी सूचना केंद्रीय...

उद्धव ठाकरेंना बांधावर पाहताच शेतकऱ्याला अश्रू अनावर

नांदेड : राज्यात यंदा अवकाळी पावसानं शेतक-यांचं मोठं नुकसान केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख सध्या नुकसानग्रस्त शेतक-यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करत आहेत. उद्धव ठाकरे...

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीतील आमदाराचा भाजपला पाठिंबा

नांदेड : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ता राखण्यास पुन्हा भाजप आणि शिवसेनेला यश आले आहे. निवडणुकीआधी युतीतील दोन्ही पक्षांनी काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना आपल्याकडे...

कुंडलवाडी शहरात अद्याप एकही पक्षाची झाली नाही सभा

कुंडलवाडी :- गणेश कत्रुवार -कुंडलवाडी शहर हे देगलूर-बिलोली विधानसभेत मोठे शहराचे ठिकाण असुनही कुंडलवाडी शहर व परिसरात पंचवीस ते तीस गावांचा सपंर्क असताना गत...

महायुतीच्या सौ. राजश्री पाटील, बालाजी कल्याणकर यांच्या प्रचारासाठी सनी देओल उदया...

नांदेड :- प्रतिनिधी- विधानसभेची रणधुमाळी सुरु असून, प्रचाराचा शेवटचा सुपर संडे सुरु आहे. महायुतीच्या वतीने हम भी कुछ कम नही आणि ये ढाई किलोका हात है...

प्रविण साले यांची महागगराध्यक्षपदी निवड; खतगांवकरांकडून सत्कार

नांदेड/प्रतिनिध :- अनेक कालावधीच्या प्रतिक्षेनंतर येथील भाजपाचे कार्यकर्ते प्रविण साले यांची भाजपा महानगराध्यक्ष पदी निवड करण्यात आली . त्यांची निवड झाल्याबद्दल भाजपा प्रदेश उपाध्यक्ष...

नोट बंदीमुळे देशाची बरबादी – शत्रुघ्न सिन्हा

अर्धापूर/ तालुका प्रतिनिधी :- नोटबंदीचा निर्णय कोणाशी विचारविनिमय न करता घेण्यात आला.या निर्णयामुळे देश बरबाद होत असून तरूणांच्या नौक-या गेल्या, उद्योग बंद पडत आहेत.दररोज...

Political Dangal

Latest News

Do NOT follow this link or you will be banned from the site!