Tag: Nanded Marathi News

‘विशेष श्रमिक’ रेल्वेने १४६४ मजूर गोरखपूरकडे रवाना

नांदेड : कोरोना प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या उत्तरप्रदेश राज्यातील रहिवासी असलेले 1 हजार 464 मजुरांना हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक येथून “विशेष श्रमिक...

गुंडाकडुन वाजेगांवच्या डाँक्टरला धमकी ; तुमच्याकडचे पैसे ,मौल्यवान वस्तु द्या !...

नविन नांदेड  :- प्रतिनिधी- वाजेगाव येथील प्रसिध्द काविळ तज्ञ डाँ रावसाहेब सावरगावकर यांच्याकडे सुरु असलेल्या हरिनाम सप्ताह सोहळ्यात जावुन अज्ञात दोन युवकांनी तुमच्याकडे असलेले...

कंधार: मिरचीत भेसळ करणा-या गिरणी चालकांवर कार्यवाही करा- जनता दल (सेक्यूलर)...

कंधार :- तालुका प्रतिनिधी- अर्धापूर, कासराळी, धर्माबाद हिमायतनगर येथील अनेक गिरणी चालक भेसळयुक्त मिरचीची पावडर तयार करून जिल्हयातील अनेक भागात सर्रास पणे विक्रीकरून नागरिकांच्या...

नांदेडात भरदिवसा थरार…पिस्तुल व तलवारी रोखून 30 लाखाचा दरोडा..व्यापारांत पसरली दहशत

नांदेड  :- प्रतिनिधी- बँकेत पैसे भरण्यासाठी जाणार्‍या फळविक्रेता व्यापार्‍यांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर पिस्तुल रोखून 30 लाखांची बॅग भरदिवसा लुटण्यात आली. ही घटना माळटेकडी गुरुद्वारा...

बिलोली: सावळी येथील रस्त्याच्या बोगस कामाची चौकशी करा-गावक-यांची मागणी

बिलोली :- तालुका प्रतिनिधी-तालुक्यातील मौजे सावळी येथे वस्तीसुधार योजने अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.या बोगस कामाची क्वॉलिटी कंट्रोल विभागा...

नांदेड: स्वारातीम विद्यापीठात विभागीय लोककलावंतांचा मेळावा

नांदेड :- प्रतिनिधी सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन,मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्रातील लोककला, लोकवाद्य, लोकनृत्य इत्यादींचे संवर्धन, सर्वेक्षण आणि संगणकीय स्वरुपात जतन करण्याची मोहीम मागील...

बिलोली न.परिषद पोट निवडणूकीत अपक्ष यशवंत गादगे यांची काँग्रेसला धोबीपछाड

बिलोली :- तालुका प्रतिनिधी- येथील नगर परिषदेच्या प्रभाग क्र.5 अ च्या एका जागेसाठी दि.6 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात आले होते.या मतांची दि.7 फेब्रुवारी रोजी...

अर्धापूर : आर्थिक गैरव्यवहार भोवला; दाभडचे ग्रामसेवक एनलोड निलंबित…!

अर्धापूर : तालुक्यातील दाभडचे ग्रामसेवक जी. व्ही. एनलोड ग्रामसेवक 14 व्या वित्तआयोग अंतर्गत कामात अनियमिता व नियमानुसार आर्थिक व्यवहार केल्या नसल्याचे चौकशीत आढळून आले...

नांदेड: स्थायी समितीच्या बैठकीत नुतन जि.प.अध्यक्षा सौ.अंबुलगेकर यांनी धरले अधिका-यांना धारेवर

नांदेड :- अधिका-र्यांचे ग्रामिण भागाकडील दुर्लक्ष तसेच विविध घेतलेल्या ठरावांची अमलबजावणी न केल्याचे कारण समोर करत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुुलगेकर स्थायी समितीच्या...

मुखेड तालुका काँग्रेसमय करणार -जि.प.अध्यक्षा सौ.अंबुलगेकर

मुखेड :- तालुका प्रतिनिधी - जिल्हा परिषद अध्यक्षपद हे आपल्या कार्यासाठी संधी असून ना. अशोकराव चव्हाण आणि जनतेच्या विश्वासाला तडा न जाऊ देता विकासकामांच्या...

लेटेस्ट