Tag: Nagpur Marathi

कामठीत किशोरीवर सामूहिक अत्याचार; तीन अल्पवयीन आरोपींना अटक

नागपूर :- एका अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घृणास्पद आणि धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मंगळवारी...

संविधान बदलणार असल्याची अज्ञातांकडून सरसंघचालकांविरोधात सोशल मीडियावर पुस्तिका : संघाकडून पोलिसांत...

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या नावाने "नया भारतीय संविधान" नावाची हिंदी भाषेतील 16 पानांची ही पुस्तिका सोशल मीडिया आणि...

पाटलांच्या ‘त्या’ विधानानंतरही राष्ट्रवादीचा माजी आमदार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

नागपूर : भाजपने निवडणुकीच्या काळात जी दुसऱ्या पक्षातून आलेल्यांसाठी ‘मेगाभरती’ केली, ही चूकच होती. असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यानंतरही विदर्भातील...

नागपूर जिल्ह्यातील उमरेड, नागपूर ग्रामीण व मौद्यात काँग्रेसचा सभापती तर कुहीत...

नागपूर : राज्यातील २६ जिल्ह्यांतील २९६ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतिपदांच्या निवडणुका झाल्या. काही ठिकाणी पंचायत समितीतील नवनिर्वाचित सदस्यांची संख्या समसमान असल्याने निवडणुका रंगतदार...

प्राथमिक शिक्षण हे केवळ मातृभाषेतच हवे – उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू

नागपूर : भाषेला जाती किंवा धर्माच्या दृष्टिकोनातून न बघता संस्कृत भाषेचा प्रचार हा साध्या, सोप्या भाषेत करुन त्याची शब्दावली आजच्या आवश्यकतेनुसार समृद्ध करणे आवश्यक...

गृहमंत्र्यांच्या नागपुरात एकाच दिवसात 3 खून

नागपूर : राज्याचे गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी नुकताच कार्यभार हाती घेतला असून कार्यभार स्विकारून काही दिवस लोटले नाही तो नागपूर शहरात गेल्या 24...

मला नियम माहीत आहेत; जयंत पाटलांनी नवाब मलिक याना फटकारले

नागपूर : 'कॅग'च्या अहवालात २०१८ पर्यंत झालेल्या कामांची उपयोगिता प्रमाणपत्रे न आल्याने ६६ हजार कोटींच्या अफरातफरीचा संशय व्यक्त केला आहे. याला घोटाळा म्हणता येणार...

हिंदू असणं पाप आहे का?; गडकरींचा हल्लाबोल

नागपूर : हिंदू असणं पाप आहे का, असा सवाल उपस्थित करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शेजारील देशांमधील अल्पसंख्यांकांच्या परिस्थितीवर भाष्य केलं. पाकिस्तानमध्ये आधी २२...

विदर्भ व कोकणातील रोजगारसंधी वाढविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणार – सुभाष देसाई

नागपूर  : शासकीय नोकऱ्यांमध्ये विदर्भ व कोकणातील तरुणांचा जास्तीत जास्त समावेश व्हावा, यासाठी त्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात राज्यशासन सकारात्मक असून विदर्भ व कोकणात...

जेव्हा अजित पवार आपल्याच सरकारवर प्रचंड संतापले….

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाजाला सुरुवात झाली. मात्र, त्यावेळी सभागृहात ठाकरे सरकारचा एकही मंत्री उपस्थित नव्हता. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना...

लेटेस्ट