Tag: Nagpur Marathi Batmya

नागपूर मध्ये अशाप्रकारे आहे रेमडीसीवियर इंजेक्शनचे वाटप. दि. 06-05-2021

नागपूर :- राज्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन (Remdesivir Injection) वाटपात अद्यापही सावळा गोंधळ सुरू आहे. राज्य सरकार यामध्ये सुसूत्रता आणण्यात अपयशी ठरले आहे. आज नागपूर जिल्ह्यातील...

रविवारी नागपूर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना ५,२१५ रेमडेसिवीर इंजेक्शन्सचे वाटप

नागपूर :- राज्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपात अद्यापही सावळा गोंधळ सुरू आहे. राज्य सरकार यामध्ये सुसूत्रता आणण्यात अपयशी ठरले आहे. जालन्यासह काही जिल्ह्यांना गरजेपेक्षा जास्त...

दोन केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांना ऑक्सिजन संयंत्रे उभारण्याचा आदेश

नागपूर खंडपीठाने दिली ‘सीएसआर’  निधि वापरण्याची मुभा नागपूर :- नागपूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना (Corona) रुग्णांची तातडीची गरज भागविण्यासाठी नागपूर येथे मुख्यालये असलेल्या ‘वेस्टर्न...

खोटी माहिती दिल्याबद्दल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा; मुनगंटीवार यांची मागणी

नागपूर :- कोरोनाच्या (Corona) संकटावर उपाययोजना करण्याऐवजी आघाडी सरकारातील अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला बदनाम करण्याच्या उद्देशाने खोटेनाटे आरोप करून जनतेमध्ये भीती...

ठाण्यात एका व्यक्तीसाठी दोन तर नागपुरात दोन व्यक्तींमागे एक इंजेक्शन; बावनकुळेंचा...

नागपूर :- सध्या नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावरून भाजप नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी...

घटस्फोट रद्द झाल्याने पती झाला दोन बायकांचा दादला!

नागपूर :- नागपूरच्या कामठी रोडवर लघुवेतन कॉलनीत राहणाऱ्या एका इसमाने पहिल्या पत्नीपासून तीन वर्षांपूर्वी मिळविलेला घटस्फोट उच्च न्यायालयाने अपिलात रद्द केल्याने हा इसम आता...

नगरसेवक होण्याआधीच्या बेकायदा बांधकामानेही अपात्रता लागू होते

हायकोर्टाच्या पूर्णपीठाने केले स्पष्टिकरण नागपूर :- महापालिकेच्या सदस्याने, त्याच्या पती/ पत्नीने किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीने नगरसेवक म्हणून निवडून येण्याच्या आधी बेकायदा बांधकाम केले...

कोरोनाचा धोका वाढला; नागपुरात बरेच रुग्णालयांत बेड्सची कमतरता!

नागपूर :- कोरोनाने देशात पुन्हा हाहाकार घालायला सुरुवात केली. देशात पाच महिन्यांनंतर एकाच दिवसांत ५० हजारहून जास्त रुग्ण समोर आले. सर्वात वाईट स्थिती महाराष्ट्राची...

लॉकडाउनमध्ये एसीपी कार्यालयात रंगली दारू पार्टी!

नागपूर :- कोरोनाच्या (Corona) लॉकडाऊनमध्ये गर्दी टाळण्यासाठी पार्ट्या-मेजवान्यांवर बंदी आहे. पोलिसांकडून यावर लक्ष ठेवले जाते आहे. मात्र नागपूरमध्ये काही ठिकाणी पोलिसच याला सुरुंग लावत...

नागपुरात राष्ट्रवादीकडून भाजपला खिंडार, मोठ्या नेत्यांसह अनेकांनी बांधले घड्याळ

नागपूर :- राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) मोठ्याप्रमाणात इन्कमिंग सुरू झाले आहे. आता राष्ट्रवादीने थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...

लेटेस्ट