Tag: MNS News

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रत्नागिरी शहरातील सर्व बस थांब्याची स्वच्छता

रत्नागिरी /प्रतिनिधी :- कोरोना विषाणूचा वाढता फैलाव लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून आज रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सर्व बस थांबे झाडून, फिनेल-डेटॉल टाकून स्वच्छ...

खऱ्या बांगलादेशी घुसखोरांची माहिती देणाऱ्यास मनसेकडून मिळणार पाच हजारांचे बक्षीस !

औरंगाबाद :- भारतात अवैध राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्यासाठी आक्रमक भूमिका घेत मनसेने मुंबईत विविध भागांत जाऊन शोधमोहीम हाती घेतली होती. मनसेच्या या...

महिलांच्या प्रश्नांवरून मनसेचा आदित्य यांना टोला

मुंबई :- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पर्यटन खात्यासाठी वेगळा अर्थसंकल्प असावा, असे मत नाईट लाईफबद्दल...

भारत म्हणजे काही धर्मशाळा नाही; मनसेचा उद्या ‘महामोर्चा’

मुंबई :- पाकिस्तानी आणि बांगलादेशींना देशातून हुसकावून लावण्यासाठी मनसेने उद्या ९ फेब्रुवारी रोजी महामोर्च्याचे आयोजन केले आहे. या महामोर्च्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने तयारी केली आहे....

नवा झेंडा, नवा अजेंडा! , महामोर्चा यशस्वी करण्यासाठी मनसेची जोरदार तयारी

मुंबई :- 'पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना या देशातून हाकललंच पाहिजे' ही भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २३ जानेवारी रोजी पक्षाच्या महाअधिवेशनात मांडली, आणि...

औरंगाबाद जिल्ह्यातून ५ हजार मनसैनिक मुंबईत होणार हजर

औरंगाबाद :- मुंबई येथील राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चासाठी ९ फेब्रुवारीला येथून ५ हजार मनसैनिक जाणार आहेत. पाकीस्तानी, बांग्लादेशी घुसखोरांना देशातून हाकलून द्या या...

डोंबिवलीतील प्रदूषण कमी झालं नाही तर अधिकाऱ्यांना बांधून ठेवू – मनसे

मुंबई :- डोंबिवलीतील प्रदुषणावरून आतापर्यंत अनेकदा बोलल्या गेलं आहे. यावरून मुंबईत अनेक चर्चा झडल्या. सोशल मीडियावरूनही डोंबिलीकरांनी रोष व्यक्त केला आहे. मात्र, डोंबिवलीची परिस्थिती अजूनही...

अखेर मनसेच्या मोर्च्याला पोलिसांची परवानगी, हा मार्ग ठरला

मुंबई :- भारतात बेकायदेशीर राहात असलेल्या बांग्लादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर हाकलण्याच्या मागणीसाठी येत्या ९ फेब्रुवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चा...

‘सीएए’ समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्च्याची दिशा ठरवण्यासाठी आज मनसेची महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई :- येत्या ९ फेब्रुवारीला ‘सीएए’ कायद्याच्या समर्थनार्थ मनसेने मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे...

सीएए, एनआरसीच्या समर्थनार्थ मनसेचा 9 फेब्रुवारीला मोर्चा

मुंबई :- सीएए, एनआरसी विरोधात निघणाऱ्या मोर्चांविरोधात मनसे ९ फेब्रुवारीला रस्त्यावर उतरेल, असे म्हणत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. मुंबईतल्या गोरेगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या...

लेटेस्ट