Tag: Marathi Batmya

चीनचा पेगाँगवर डोळा, फिंगर ४ वर सैनिकांची जमवाजमव

लड्डाख : भारत आणि चीनच्या सैन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित चकमकीनंतर २५ दिवसांनी सीमेवर स्थिती निवळली आहे पण पेगाँगच्या फिंगर ४ बाबतचा वाद कायम...

… तर पोलीस त्याला जिवंत सोडणार नाहीत ; विकास दुबे...

मुंबई : उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला...

त्याने उसेन बोल्टचा विक्रम मोडला पण…?

ऑलिम्पिक विजेता धावपटू, विश्वविक्रमवीर उसेन बोल्टचा 200 मीटरचा विक्रम नव्या दमाचा धावपटू नोह लाईल्स याने गुरुवारी फ्लोरिडा येथे धावताना मोडलाच होता. वेल्टक्लासी मीटमध्ये त्याने...

जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करून चाकरमान्यांची कोंडी करण्याचा सरकारचा प्लॅन? : आशिष शेलार

मुंबई : देशभरासह राज्यात सुरु असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी अनेक चाकरमानी कोकणाच्या...

पाकिस्तान एअरलाइन्सच्या विमानांवर अमेरिकेने घातली बंदी!

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या परिवहन विभागाने पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) ची अमेरिकेत चार्टर उड्डाणे चालविण्याची परवानगी रद्द केली आहे. पाकिस्तानी वैमानिकांचे ३० टक्के परवाने नकली...

आठ कोटी दिले पण ‘सारथी’च्या स्वायत्ततेचे काय? चंद्रकांत पाटील यांचा सवाल

कोल्हापूर : ‘सारथी’ संस्थेसाठी आठ कोटी रूपयांची तरतूद केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. आठ कोटी दिले ठिक आहे, पण ‘सारथी’च्या स्वायत्ततेचे काय?,...

उत्तर प्रदेश पोलिसांचा अभिमान वाटतो; शहीद पोलिसाच्या वडिलांची प्रतिक्रिया

कानपूर : उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने कुख्यात गुंड विकास दुबेला चकमकीत ठार केल्यानंतर शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. ३ जुलै...

कोल्हापुरातील 6 मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे 2 राज्यमार्ग व 4 प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात...

कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला मात्र 24 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : राधानगरी धरणात 130.70 दलघमी पाणीसाठा आहे. राधानगरी धरणातून 1400 तर कोयना धरणातून 2111 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण...

वस्त्रोद्योग व्यवसायातील घटकांना व्याज दराच्या सवलत द्या : राजू शेट्टी

कोल्हापूर : इचलकरंजीसह राज्यातील वस्त्रोद्योग व्यवसायातील विणकर समाजातील साधे यंत्रमाग, वायडिंग, सायझिंग,प्रोसेस, अ‍ॅटोलूम इ.वस्त्रोद्योगातील घटकांना व्याज दराच्या सवलत योजनेची अंमलबजावणी होणेसाठी सहकारी बँकांना आदेश...

लेटेस्ट