Tag: latest mumbai news in marathi

सरकार चालवत आहात की, WWF खेळतायत; मनसेकडून शिवसेना, राष्ट्रवादीला टोला

मुंबई : राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेत तणाव वाढल्याचं गेल्या दोन दिवसांपासून पुढे येत आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची सुरुवात केली...

मुख्यमंत्र्यांची नाराजी दूर करण्यात शरद पवार यशस्वी

मुंबई : मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या नाराजीनाट्यावर शेवटी पडदा पडला आहे. सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे...

मनोरुग्ण फिरतो पीपीई किट घालून !

मुंबई : विरार - वसई परिसरात एक मनोरुग्ण पीपीई किट घालून सर्वत्र फिरत असल्याने लोक घाबरले आहेत. हा मनोरुग्ण कोरोनारुग्ण असल्याच्या भीतीने लोकात भीतीचे...

कोरोना पॉझिटिव्ह आमदार गीता जैन यांनी कुटुंबीयांसह साजरा केला वाढदिवस

मुंबई : मिरा भाइंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, क्वारंटाईनमध्ये असतानाही त्यांनी वाढदिवस...

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये आज महत्त्वाची बैठक

मुंबई : राज्यात कोरोनाशी लढा देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या दिवसांपासून नाराजीनाट्य सुरु असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त...

‘ठाकरे’ सरकारचा मोठा निर्णय; ३३ टक्के क्षमतेने हॉटेल्स, लॉज चालवण्यास परवानगी

मुंबई :  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशात मिशन बिगीन अगेनमध्ये राज्यात उद्योग व्यवसाय सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात पर्यटन...

वसई-विरारमध्ये 5 दिवसांत 2 हजार 33 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई : देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यातही मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे . वसई-विरारमध्ये 5 दिवसांत 2 हजार 33 नव्या कोरोना...

महापालिकेत मोठ्या निधीची तरतूद असतानाही मुबंईत पाणी साचतेच कसे? ‘आप’चा सवाल

मुंबई :- गेल्या ४८ तासांपासून मुंबईत पावसाची संततधार असून, शहरातील अनेक भागांत पाणी साचलेले आहे. यावरून आम आदमी पक्षाने मुंबई महापालिकेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित...

महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेत बेळगाव येथील दोन रुग्णालयांचा समावेश

महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेत बेळगाव येथील दोन रुग्णालयांचा समावेश मुंबई : सामान्यांसाठी वरदान ठरलेल्या महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेमध्ये बेळगाव येथील दोन रुग्णालयांचा...

मुंबईसह तळकोकणात पावसाची जोरदार हजेरी; सतर्कतेचा इशारा

मुंबई/सिंधुदुर्ग : मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने झोडपायला सुरुवात केली आहे. काल रात्री मुंबईला मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर आज देखील अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे....

लेटेस्ट