Tag: Latest Marathi News Today

शाहू महाराजांनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजासाठी सर्वाधिक काम केले- मेटे

मुंबई :- संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यासाठी भाजप-शिवसेना युती सरकारने केलेला कायदा मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविलेला...

निकृष्ट कामाला जबाबदार अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी पुलाला बांधले

रत्नागिरी/प्रतिनिधी :- मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचा जोडरस्ता खचल्यामुळे मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि संतप्त नागरिकांनी महामार्ग विभागाच्या...

पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच; महाजनांकडून पुनश्च जाहीर

जळगाव :-  राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला काही महिनेच शिल्लक असताना आतापासूनच राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार की शिवसेनाचा असा कलगीतुरा रंगला आहे.  त्यातच राज्याचे जलसंपदामंत्री...

लोकसभा उमेदवार निवडून आणण्याचं श्रेय मुख्यमंत्र्यांना नाही; एकनाथ खडसेंचा टोला

मुंबई :- लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्व राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपसह सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जळगावमध्ये भाजप...

अमेरिकेने कतारमध्ये तैनात केली लढाऊ विमाने

इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडल्यानंतर अमेरिकेने इराणवर हल्‍ला करण्याची तयारीही केली होती. मात्र, या हल्ल्यात किमान दीडशे लोकांचा बळी जाईल, हे समजल्यावर हल्ल्याचा निर्णय ऐनवेळी...

इतिहासात पंढरपूरच्या वारीचे अनन्यसाधारण महत्त्व – खासदार संभाजीराजे

मुंबई :- आषाढी यात्रेला सावळ्या विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या वारीत सहभागी होत खासदार संभाजीराजे भोसले यांनी तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी पालखीच्या...

कॉंग्रेस मुस्लिमांचा विश्वासघातकी, त्यांना पाठिंबा देऊ नका – असदुद्दीन ओवेसी

राजस्थानात जमावाद्वारे केल्या गेलेल्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पहलू खान याच्यावरच राजस्थान सरकारने चार्जशीट दाखल केली आहे. त्यामुळे एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसवर विश्वासघातकी...

बीअर-दारूच्या बाटल्यांच्या सजावटीसाठी विषारी घटकांचा वापर !

बीअर, वाईन आणि स्पिरिटच्या बाटल्यांच्या सजावटीसाठी बाह्य स्तरात कॅडमिअमची घनता २० हजार पीपीएम (पार्टस पर मिलियन, म्हणजेच प्रति दहा लाख भागांतील प्रमाण) आढळली.  निकषानुसार...

आघाडीचा निर्णय २० जुलैपर्यंत घ्या, अन्यथा उमेदवार जाहीर करू; वंचितचा काँग्रेसला...

औरंगाबाद : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचे असेल तर त्याचा निर्णय २० जुलैपर्यंत घेण्यात यावा; अन्यथा वंचित बहुजन आघाडी उमेदवारांची...

आंबेडकरांकडून ५० जागांची मागणी; काँग्रेस २५ जागांवर ठाम

मुंबई :-लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला आपल्यासोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (२९ जून)...

लेटेस्ट