Tag: Latest Corona News

अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह; लवकरच डिस्चार्ज मिळणार

मुंबई :- बॉलिवूडचा बादशहा, महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) नानावटी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे- अमिताभ बच्चन यांची...

कोल्हापूर शहरात दहा नवे रुग्ण

कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार 23 हजार रुग्णांची भर पडली. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार १९ जण कोरोनामुक्त झाले. त्यांना रुग्णालयातून...

लॉकडाऊननं माणसांनाच कीड लागलीय…

पुणं विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर विद्वानांचं शहर, अगदी चालत्या बसमधून सहज दगड भिरकावला तर लागेल तो विद्वानाला, असा उल्लेख विसाव्या...

कोरोना साथ रोगाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर...

सांगली :- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोना साथ रोगाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक पदांची भरती प्रक्रिया गरजेनुसार व निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर फक्त...

सांगलीत रविवारी कोरोनाचे दोन बळी

सांगली :- कोरोना रुग्णांची वाढ रविवारी मंदावली असलीतरी कोरोनाने आणखी दोघांचा बळी घेतला आहे. सांगली आणि मिरजेतील प्रत्येकी एका वृध्द महिलेचा समावेश आहे. दरम्यान...

रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी/प्रतिनिधी :- रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 851 झाली आहे....

कोल्हापूर : नवे 45 रुग्ण,एकाचा अंत्यसंस्कारानंतर अहवाल पॉझिटिव्ह

कोल्हापूर :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार पार झाला असून चोवीस तासांत नवे 45 रुग्ण आढळले. तर कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे...

औरंगाबाद : कोरोनामुळे शिवसेनेच्या आणखी एका माजी नगरसेवकाचा मृत्यू

औरंगाबाद :- बुधवारी सकाळी खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शिवसेनेच्या आणखी एका माजी नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील एका खाजगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून...

कोरोनाबाधिताचा ३० गावांतील २०० लोकांशी थेट संपर्क; प्रशासन हादरले

कोल्हापूर :- शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील कोरोनाच्या संसर्गामुळे मयत झालेल्या वृद्धाच्या नांदणीतील एका मुलाचा व कोल्हापूर शहरातील जावयाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नांदणीतील त्या...

सांगली शहरात नवे 9 तर ग्रामीण भागात 4 कोरोना बाधित

सांगली :- सांगली महापालिका क्षेत्रात शनिवारी आणखी नऊ आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 4 असे एकूण 13 कोरोनाबाधित सापडले. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशी असलेले पण मिरजेत...

लेटेस्ट