Tag: Lanja Taluka

लांजा तालुक्यात चक्रीवादळाने झाले २ लाख ३० हजारांचे नुकसान

रत्नागिरी: कोकणात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे लांजा तालुक्यालाही चांगलाच फटका बसला आहे. तालुक्यातील २१ घरे व १ गोठ्याचे असे २ लाख ३० हजार ६६५ रुपयांचे...

लांजा तालुक्यात ९७१ चाकरमानी दाखल

रत्नागिरी(प्रतिनिधी) : मुंबई- पुण्यामध्ये वाढणारा कोरोना प्रसार पाहुन लांजा तालुक्यात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली असून आजतागायत लांजा तालुक्यात 971 चाकरमानी दाखल झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव...

लेटेस्ट