Tag: Konkan News

कोकण न्यूज़ – ऑनलाईन मराठी बातम्या : मराठी, महाराष्ट्र आणि कोकण संबंधीत बातम्या, खेळ, क्रिडा (क्रिकेट), राजकारण, मनोरंजन व आर्थीक बातम्या वाचा ‘महाराष्ट्र टुडे वर.

Konkan News – Get all the latest news and updates on Konkan only on Maharashtra Today. Read all news including political news, current affairs and news headlines online on Konkan.

Latest Konkan News only on Maharashtra Today : latest and breaking news from Raigad, Ratnagiri, Sindhudurg, Palghar and other cities of Konkan Maharashtra India. It gives you the latest breaking news and live updates on #Politics and #Elections, entertainment, sports, business and education in Marathi, Hindi and English Language. Maharashtra Today no 1 online news website which brings to you latest news as it happens in Konkan Division of Maharashtra India.

मंडणगड तालुक्यात पावसाने नदी नाले तुडुंब

रत्नागिरी/प्रतिनिधी : मंडणगडमध्ये सकाळपासून पावसाने हजेरी लावली व हळूहळू त्याचा जोर वाढतच गेला. तालुक्यात पावसाची मुसळधार बरसात झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नद्या,...

विधान परिषदेवर नियुक्ती करताना कोकणातील कुणबी समाजाचा प्राधान्याने विचार व्हावा -अखिल...

रत्नागिरी/प्रतिनिधी : विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती करताना कोकणातील कुणबी समाजाच्या नेत्यांना प्राधान्याने संधी मिळावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाने काँग्रेसचे...

मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले

रत्नागिरी/प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यात...

कशेडी घाटात आढळला सोनेरी रंगाचा दुर्मिळ कोळी

रत्नागिरी/प्रतिनिधी : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात सोनेरी रंगाचा दुर्मिळ कोळी आढळून आला आहे. कशेडी घाटात सेवा बजावणारे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांना हा कोळी...

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी १४ पॉझिटिव्ह

रत्नागिरी : आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात १४ नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१० झाली आहे. जिल्ह्यात...

भाजपने चक्रीवादळग्रस्तांना दिली अन्नधान्याची ६०० किटस्

रत्नागिरी/प्रतिनिधी : दापोली दौऱ्यावर आलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर व आमदार प्रसाद लाड यांनी अन्नधान्याची ६०० किटस् चक्रीवादळग्रस्तांसाठी भाजपचे दापोली तालुकाध्यक्ष...

भाजप प्रदेश कार्यकारिणीत रत्नागिरी जिल्ह्याला डावलले

रत्नागिरी/प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या प्रदेश कार्यकारिणीत रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही नेत्याला संधी देण्यात आलेली नाही. खरेतर प्रदेश चिटणीस असणारे डॉ. विनय...

पनवेल ते वाकेड महामार्ग दुरूस्तीसाठी बैठक लावावी -खा. विनायक राऊत

रत्नागिरी/प्रतिनिधी : गणेशचतुर्थीपूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या पनवेल ते वाकेड (ता. लांजा) पर्यंतचा रस्ता वाहतुकीस सुयोग्य करण्यासाठी संबंधित अधिकारी, ठेकेदार व लोकप्रतिनिधी...

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पूरपरिस्थिती

रत्नागिरी/प्रतिनिधी : रत्नागिरीत जिल्ह्यात काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वहायला लागल्या असून चिपळूणची वाशिष्ठी, शिवनदी, खेडची काजळी नदी, राजापूरची अर्जुना...

नॅशनल एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीच्यावतीने वैद्यकीय साधनांचे वाटप

रत्नागिरी/प्रतिनिधी : रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील नॅशनल एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीच्यावतीने पावस येथील सिव्हिल हॉस्पिटल, पावस पोलीस स्टेशन, आणि जुलेखा दावूद काझी हायस्कूल पावस...

लेटेस्ट