Tag: Konkan Marathi Batmya

गुहागर-विजापूर मार्गावरील चिपळूण शहराजवळील खड्डा बुजविण्याची मागणी

रत्नागिरी/प्रतिनिधी :- गुहागर-विजापूर मार्गावर चिपळूण शहराजवळील साखरवाडी दत्त एजन्सी फाटा येथे मोठा खड्डा पडला आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. याबाबत चिपळूण (Chiplun)...

राजापूर शहरातील विकास कामांसाठी आ. राजन साळवींच्या प्रयत्नाने पाच कोटी मंजूर

रत्नागिरी/ प्रतिनिधी :- राजापूरचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी शिफारस केलेल्या राजापूर नगर परिषद हद्दीतील विकासकामांसाठी विशेष अनुदान ठोक तरतूद लेखाशिर्ष अंतर्गत पाच...

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची मोफत कोविड टेस्ट करण्याची आमदार नितेश राणे यांची...

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी :- गणेशचतुर्थीच्या काळात कोकणात (Konkan) येणाऱ्या चाकरमान्यांची मोफत कोविड टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

सुप्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर संजीव साळवी यांचे कोरोनाने निधन

रत्नागिरी/प्रतिनिधी : मुंबई, गोवा आणि रत्नागिरी (Ratnagiri) येथील फॅशन फोटोग्राफर संजीव साळवी (Sanjeev Salvi) यांचे आज कोरोनामुळे (Corona) निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर...

सडलेल्या पोषण आहाराच्या साठ्यावर छापा

रत्नागिरी/प्रतिनिधी :- खडपोली एमआयडीसीतील एका बंद कारखान्याच्या शेडमध्ये शालेय पोषण आहाराचा सडलेला साठा आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. खङपोली ग्रा. पं. व चिपळूण पं....

रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी/प्रतिनिधी :- रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 851 झाली आहे....

रत्नागिरी; गटार नसल्याने 12 जणांच्या घरात पाणी

रत्नागिरी/प्रतिनिधी :- गुहागर तालुक्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे देवघर येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून भातशेती पाण्याखाली गेली आहे तर १२ जणांच्या घरात पाणी शिरले...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात १०० दिवसांत ३२ बालकांनी केली कोरोनावर मात

रत्नागिरी/प्रतिनिधी :- रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या भरमसाट वाढत असताना गेल्या १०० दिवसांत  येथे उपचार घेणार्‍या ३२ बालकांनी कोरोनावर मात केली आहे....

पर्ससीन मासेमारी करणाऱ्या नौकांचे नूतनीकरण बंद

रत्नागिरी/प्रतिनिधी :- अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या मागणीची दखल घेऊन पर्ससीन नौकांची संख्या कमी करण्यासाठी पर्ससीन जाळ्या वापरून मासेमारी करणाऱ्या नौकांचे नूतनीकरण न करण्याचे...

रत्नागिरी जिल्ह्यात जून अखेर एकूण 1 लाख 64 हजार व्यक्ती दाखल

रत्नागिरी/प्रतिनिधी :- परराज्यातून आणि अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात जून अखेर एकूण 1 लाख 64 हजार 189 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर...

लेटेस्ट