Tag: Kolkata Latest News In Marathi

मुख्यमंत्री बॅनर्जींच्या उपस्थितीत मुकुल रॉय यांची ‘घरवापसी’? भाजपला धक्का

कोलकाता :- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी प्रचंड यश मिळवत सत्ता राखली आहे. भाजपमध्ये गेलेल्या टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा घरवापसीची...

राज्यपाल धनखड यांनी खासदार मोइत्राना दिले उत्तर, नातेवाईक सोडा ते अधिकारी...

कोलकाता : सध्या पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra) भाजपाच्याविरोधात हिरहिरीने आघाडी लढवत आहेत. त्यांनी काल (रविवारी) राज्यपाल जगदीप धनखड (Jagdeep...

धनखर यांचा कार्यकाळ संपताच त्यांना तुरुंगात पाठऊ, ममताच्या खासदाराने दिली धमकी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जींची सत्ता आल्यानंतर राज्यपाल आणि सरकार यांच्यातला वाद शिगेला पोहोचला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यपालांना...

हिंसाचारावर उतारा; बंगालमधील भाजपाच्या आमदारांना केंद्र सरकारची X दर्जाची सुरक्षा

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उफाळलेल्या हिंसाचारामुळे केंद्र सरकारने राज्यातील भाजपाच्या सर्व ७७ आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या सुरक्षा ताफ्यात...

याद राखा, ममतादीदींना दिल्लीला यावे लागेल; खासदार प्रवेशसिंग वर्मांचा इशारा

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार भडकला. तृणमूल काँग्रेसकडून कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे, असा आरोप भाजपचे खासदार प्रवेशसिंग वर्मा यांनी केले आहे. पश्चिम...

ममतादीदीने भाजपविरोधात शड्डू ठोकला; विरोधी पक्षांना एकजूट होण्याचे केले आवाहन

कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर आता निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजपाविरोधात शड्डू ठोकला आहे. कोरोनाचे संकट गेल्यानंतर...

बंगालच्या राजकारणात नवी नोंद; पहिल्यांदाच डावे आणि काँग्रेसचा एकही आमदार नाही!

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. भाजपाने (BJP) ७७ जागांवर विजय मिळवला असून विरोधकाची भूमिका बजावणार आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर...

‘गड आला पण सिंह गेला !’ नंंदीग्राममधून ममतादीदींचा पराभव

कोलकाता :- पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार, असे संकेत मिळत आहेत. विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. पाचही राज्यांच्या...

भाजप : बंगालमध्ये मुसंडी, पुद्दुचेरीत सत्ता परिवर्तन, आसाममध्ये सत्ता राखली, तामिळनाडू...

कोलकाता : भाजपसाठी आजचा दिवस आनंदाचा नसला तरी नैराश्याचाही नाही. कारण बंगालमध्ये भाजपाची सत्ता नसली तरी त्यांनी मोठी मुसंडी मारली आहे. एकंदरीत आसाममध्ये सत्ता...

तृणमूलमध्ये जल्लोष

कोलकाता :- पश्चिम बंगाल निवडणुकीच्या सर्व जागांचे कल हाती आले असून तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेर हालचाली सुरू...

लेटेस्ट