Tags Kolhapur News

Tag: Kolhapur News

गृहराज्यमंत्री यांच्या गावची यात्रा रद्द

कोल्हापूर :- येथील ग्रामदैवत हनुमानाची उद्या, बुधवार ( दि.८ ) होणारी यात्रा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हनुमान भक्त मंडळ कमिटीच्या वतीने रद्द करण्यात आली आहे. हनुमान...

कोरोनाबाबत मिळवा घरबसल्या मोफत मार्गदर्शन

कोल्हापूर : -  जिल्ह्यातील नागरिक घरबसल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेबाबत त्वरित व्हीडीओ कन्सल्टेशनद्वारे तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेवू शकतात. टेलीमेडिसीन या प्रणालीद्वारे 9555990088 या...

राज्य उत्‍पादन शुल्कने 6 लाख 44 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

कोल्हापूर :- कणेरीवाडी येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राज्य उत्‍पादन शुल्क विभाग व भरारी पथकाने छापा टाकून देशी दारुचे 18 बॉक्स आणि इर्टीका वाहनासह 6...

कोल्हापुरातील 15 निवारागृहात 808 लोक

कोल्हापूर :- जिल्ह्यातील 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 227 आणि परराज्यातील 581 अशा एकूण 808 जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया...

शिवाजी विद्यापीठातील वसतिगृह होणार आता आयसोलेशन हॉस्पिटल

कोल्हापूर :- देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या अभूतपूर्व आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सकारात्मक प्रतिसाद देताना शिवाजी विद्यापीठाने आपले...

अंबाबाईचे पाच कोटी तर जोतिबाचे अडीच कोटी भाविकांनी घेतले ऑनलाईन दर्शन

कोल्हापूर : कोरोना संसर्ग फैलाव वाढल्यानंतर खबरदारीचा उपाय १६ मार्चच्या मध्यरात्रीपासून करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरचे प्रवेशद्वार भाविकांसाठी बंद झाले. दरम्यान, त्या आधीपासूनच कोरोना च्या...

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने 5251 घरांचे व 24295 लोकांचे सर्व्हेक्षण

कोल्हापूर :-  कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. काल सोमवारी 5251 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 24295 नागरीकांची...

सर्वांची सुरक्षितता हीच माझ्या वाढदिवसाची शुभेच्छा : सतेज पाटील

कोल्हापूर : कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर पालक मंत्री सतेज पाटील यांनी यंदा वाढदिवस साजरा करायचा नाही, असे ठरविले आहे. आपल्या सर्वांची सुरक्षितता माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे....

कसबा बावड्यातील व्यवहार तीन दिवस बंद राहणार

कोल्हापूर :- कसबा बावड्यातील मराठा कॉलनीत सोमवारी कोरोनाबाधित रुग्ण आढळला. यापार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बावड्यातील सर्व व्यवहार मंगळवारपासून (दि. ७) गुरूवारपर्यंत (दि.९) तीन दिवस पूर्णपणे...

कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावाने कोल्हापूरात धास्ती

कोल्हापूर : कसबा बावड्यातील मराठा कॉलनीतील वृध्देला कोरोनाची लागण झाल्याची बातमी सोमवारी दुपारी साडेतीन वाजता सोशल मिडीयात व्हायरल झाली. कोण महिला? कुठे राहते? कोणाची...

लेटेस्ट