Tag: Kolhapur news in marathi

जिल्हापरिषद सीईओ पदी संजयसिंह चव्हाण ,अमन मित्तल यांची लातूर महापालिकेत आयुक्तपदी...

कोल्हापूर : कोल्हपूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल (Aman Mittal) यांची लातूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली. त्यांच्या जागी नवी मुंबई जलस्वराज्य प्रकल्प संचालक...

दादा, अगोदर आधी गाव आणि जिल्हा सांभाळा !

हसन मुश्रीफ यांचा चंद्रकांत पाटील यांना टोला कोल्हापूर :  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भुदरगड तालुक्यातील खानापूर या मूळ  गावात ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाला....

बेळगाव सीमावाद : बेळगावला निघालेल्या मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरांना पोलिसांनी रोखले

कोल्हापूर : कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात निघालेले राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil-Yadravkar) यांना कर्नाटकच्या सीमेवर रोखण्यात आले आहे. कोगनोळी टोल नाक्यावर...

कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना रंगबहारने अर्पण केली श्रद्धांजली

कोल्हापूर : येथील रंगबहार कला संस्थेने महर्षी बाबुराव पेंटर त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. दळवीज आर्ट स्कुलचे प्राचार्य अजेय दळवी यांनी पद्माराजे उद्यानातील महर्षी...

मकर संक्रातीच्या हटके कोल्हापुरी शुभेच्छा

कोल्हापूर : सोशल मीडियावर मकर संक्रांतीनिमित्त्त शुभेच्छांचा वर्षाव होत असताना शुक्रवारी होणाऱ्या किंक्रांतीच्याही शुभेच्छा दिल्या जात आहेत. सणांच्या निमित्ताने शुभेच्छा देणे ही भारतीय परंपरा...

आम्ही लस घेणार, तुम्हीही घ्या : वैद्यकीय संघटनांचे आवाहन

कोल्हापूर :- ‘लसीकरणात प्रथम आम्ही लस घेऊ; न घाबरता स्वत:च्या सुरक्षिततेसाठी तुम्हीही लस घ्या.’ असे आवाहन खासगी वैद्यकीय संघटनांचे अध्यक्ष, प्रतिनिधी, डॉक्टर्स यांनी आज...

शरद पवारांचे राजकारण नैतिकतेचे, ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा नक्की घेतील...

कोल्हापूर : ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी गेल्या पन्नास वर्षाच्या कालावधीत नैतिकतेचे राजकारण केले आहे. राजकारणाचा भाग म्हणून त्यांनी एकाला...

कोल्हापुरात कोरोना लसीचे ३७५८० डोस पोहोचले

कोल्हापूर :- कोरोना (Corona) संसर्ग टाळण्यासाठी कोव्हॅक्सिीन (Covaxin) लस आज कोल्हापूरात दाखल झाली. येत्या काही तासात लसीकरण सुरू होणार आहे. काही दिवसापूर्वी यशस्वी झाली...

हद्दवाढीशिवाय कोल्हापूर मनपा निवडणूक नको : कृती समिती

कोल्हापूर : राज्यातील इतर शहरांची अनेकदा हद्दवाढ झाली असताना कोल्हापूरवरच अन्याय का? असा सवाल करून आता हद्दवाढ झाल्याशिवाय महापालिकेची निवडणूक घेऊ नये, अशी मागणी...

अवकाळी पावसाने ऊस तोडणी मंदावली

कोल्हापूर : राज्यात ऊस (Sugarcane) पट्ट्यात बहुतांशी भागात पावसाने चार- पाच दिवस हजेरी लावली. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला आर्थिक फटका बसला आहे. अनेक ठिकाणी...

लेटेस्ट