Tags Jalna News

Tag: Jalna News

काँग्रेस आमदार कैलास गोरंट्यालही राजीनाम्याच्या पवित्र्यात

जालना : राज्यमंत्री शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या राजीनामा प्रकरणानंतर काँग्रेसला देखील धक्का बसण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचे जालनामधील आमदार कैलास गोरंट्याल हे देखील राजीनामा...

या मंत्र्याचा विशिष्ट खात्यासाठी आग्रह नाही !

जालना : ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असला, तरी अद्याप खातेवाटप रखडलेले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात खातेवाटपावरून एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे....

महाविकास आघाडीने मित्रपक्षांचा विश्वासघात केला : बबनराव लोणीकर

जालना :- महाविकास आघाडी सरकारने मित्रपक्षांचा विश्वासघात केला असून, हे विश्वासघातकी मंत्रिमंडळ आहे, अशी घणाघाती टीका भाजपा नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी...

‘मुख्यमंत्री साहेब.. शिवसेना नव्हे महाविकास आघाडीच्या नावाने प्रसिद्धी द्या’

जालना : राज्यात शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयात 'महाविकास आघाडी'च्या सर्वच पक्षाचा...

दानवेंचे मंत्रिपद काढून घ्या : बजरंग सेनेची मागणी

जालना :- विधानसभा निवडणुकीच्या काळात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी गोहत्येसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे बजरंग सेनेने त्यांचा तीव्र निषेध केला असून त्यांचे मंत्रिपद काढून...

युवक काँग्रेसमधेही पवार लोकप्रिय; आंदोलनात ‘शरद पवार तुम आगे बढो’च्या घोषणा!

जालना : परतीच्या पावसामुळे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे भोकरदन-जाफ्राबादसह परिसरात पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे या मागणीसाठी युवक...

आमच्यावर आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका : उद्धव ठाकरे यांना शिवसैनिकांचे...

जालना : आमच्यावर आत्महत्याची वेळ येऊ नये अशी विनंती जालन्यातील काही शिवसैनिकांनी रक्ताने लिहीलेल्या पत्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना केले आहे. विवेक ढाकणे, मन्सूर...

जामखेडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी

जालना : भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अंबड तालुक्यात जामखेडमध्ये तुंबळ हाणामारी झाली. मतदान सुरू असताना मतदान केंद्र क्रमांक-५ आणि ६ वर भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन...

जालन्यात धनंजय मुंडेंचा पुतळा जाळला

जालना : राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी परळीतील भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याबद्दल त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आक्षेापर्ह वक्तव्य केल्याने...

‘मी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे’चा अध्यक्ष आहे, याचा विरोधकांना विसर’ – शरद...

जालना : राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीला काही दिवसच उरलेले असल्याने आता प्रचाराला खरी रंगत चढलेली आहे. सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडीकरतांना दिसून येत...

Political Dangal

Latest News

Do NOT follow this link or you will be banned from the site!