Tag: home-quarantine

होमक्वारंटाईन असताना व्यवसाय सुरु ठेवणाऱ्या सलून चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी(प्रतिनिधी) :  होमक्वारंटाईन केलेले असतानाही घराबाहेर पडून केस कापण्याचा व्यवसाय सुरु ठेवल्याचा प्रकार भोळेवाडी-मुरुगवाडा येथे घडला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी सदर सलून...

रत्नागिरी जिल्ह्यात 52 हजारांहून अधिक होम क्वारंटाईन

रत्नागिरी/प्रतिनिधी : मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून रत्नागिरीत आलेल्या आणि होम क्वारंटाईनखाली असणाऱ्यांची संख्या 52 हजार 831 इतकी आहे. जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणात एकूण 50...

५ लाख ८६ हजार व्यक्ती काँरंटाईन ६ कोटी ७८ लाखांचा दंड...

मुंबई :  लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ६० हजार ३१८ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ५ लाख...

रत्नागिरी जिल्ह्यात होम क्वारंटाईनखाली असणाऱ्यांची संख्या पोहचली 90 हजारांजवळ

रत्नागिरी(प्रतिनिधी): मुंबईसह पुण्यातून रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे क्वारंटाईन होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात होम क्वारंटाईनखाली असणाऱ्यांची संख्या आता 90 हजारांच्या...

रत्नागिरी जिल्ह्यातील होम क्वारंटाईनची संख्या ८२ हजारांच्या घरात

रत्नागिरी/प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील होम क्वारंटाईनची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चाकरमानी येण्याचे प्रमाण अजूनही जोरदार असून मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील...

रत्नागिरी जिल्ह्यात होम क्वॉरंटाइनची संख्या चाळीस हजाराच्या जवळ

रत्नागिरी/प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांच्या लोंढ्यांमुळे होम क्वॉरंटाइनमध्ये ठेवलेल्यांची संख्या चाळीस हजारच्या जवळ पोहचली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ३९ हजार २१२ जणांना होम...

होम काॅरंटाईनचा शिक्का मारल्याठिकाणी जखम झाल्याने चाकरमानी चिंताग्रस्त

गुहागर(प्रतिनिधी) :  मुंबई वरुन गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या हातावर होम काॅरंटाईनचा शिक्का मारण्यात येतो, मात्र शिक्का मारलेल्या ठिकाणी खाज आणि सूज येऊन जखम झाल्याने वापरण्यात...

रत्नागिरी जिल्ह्यात एका दिवसात २ हजारांहून अधिकजण होमक्वारंटाईन

रत्नागिरी/प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई, पुणे आदी भागातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढतच चालली असल्याने क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात...

रत्नागिरी जिल्ह्यात २०१४ जण होम क्वॉरंटाइन

रत्नागिरी(प्रतिनिधी ):  रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाविषयक तपासणीसाठी आतापर्यंत ३,३६९ जणांचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी २,२०७ अहवाल निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आणखी १,१२३ अहवालांची...

होम क्वारंटाइनचा शिक्का असूनही राजरोस सर्वत्र वावरणाऱ्या दापोलीतील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी(प्रतिनिधी):  हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारलेला असतानाही राजरोस सर्वत्र वावरणाऱ्या व दापोली तालुक्यातील काळकाई कोंड परिसरात फिरणाऱ्या, मित्र जमवून क्रिकेट खेळणाऱ्या त्या तरुणाविरुद्ध दापोली...

लेटेस्ट