Tag: Gopichand Padalkar

शरद पवारांवर टीका पडळकरांना पडली महाग; धनगर समितीनेही उचलले कठोर पाऊल

मुंबई :- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. पडळकर यांच्या वक्तव्याचा सर्व...

पवारांबाबत केलेले ते वक्तव्य पडळकरांनी मागे घ्यावे – रामदास आठवले

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असे विधान भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. त्यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादीचे...

भाजपने पडळकरांचा राजीनामा घ्यावा; राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्‍यांची मागणी

सांगली :- सवंग लोकप्रियतेसाठी बड्या व्यक्तींवर टीका करुन प्रसिद्धी मिळवण्याचा आमदार गोपीचंद पडळकर यांचा जुनाच धंदा आहे, तो त्यांचा इतिहासच आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...

पडळकर, तुमचे चुकलेच !

भाजपचे नवे विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर परवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत जे काही बोलले ते चुकलेच. पडळकर ज्या धनगर समाजाचे आहेत त्याच समाजाचे...

गोपीचंद चुकला ; पण इतरांचे काय ? : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत केलेल्या टीकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शब्द जपून...

हिमालयाला बांडगुळाने शिकवावे … ; सचिन अहिरांचा पडळकरांवर निशाणा

मुंबई : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. राज्याचे नेतृत्त्व त्यांनी केले पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या...

गोपीचंद पडळकरांकडून राजीनामा घेण्यात यावा : राष्ट्रवादीच्या नेत्यांची मागणी

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यांचा सर्व स्तरावरून निषेध...

शरद पवारांवरील टीका पडळकरांना महागात पडणार; शिवसेनेच्या मंत्र्याचा कारवाईचा इशारा

सातारा : भाजपमध्ये प्रवेश करून नुकतेच विधानपरिषदेवर आमदारपदी विराजमान झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर अत्यंत खालच्या पातळीची टीका...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पडळकर यांच्या प्रतिमेला मारले जोडे; प्रतिमाही जाळली

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, अशी जहरी टीका भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती....

पडळकर यांच्यासारख्या लोकांविषयी जास्त न बोललेलं बर – जितेंद्र आव्हाड

गोपीचंद पडळकर फार मोठ्या उंचीचे नेते आहे. मात्र उंचीचे नेत्यांचा कधीकधी तोल ढासळतो. शरद पवार यांच्याबद्दल असं बोलायची महाराष्ट्रातील विरोधकांची देखील हिंमत झाली नाही....

लेटेस्ट