Tag: Editorial news

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पण प्रश्न घेऊन लोक का जाताहेत राज ठाकरेंकडे?

मातोश्री आणि कृष्णकुंजमध्ये तसे चार किलोमीटरचे अंतर आहे. मातोश्री हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा बंगला वांद्रेमध्ये तर मनसेचे (MNS) अध्यक्ष राज...

चीन हल्ला करील?

सारा देश करोनाशी (Corona) लढण्यात गुंतलेला आहे. त्यामुळे राजकीय आघाडीवर शांतता आहे. बिहारची निवडणूक पुढच्या महिन्यात होत आहे. त्यामुळे तिथे थोडे राजकारण तापायला सुरुवात...

बॉलिवूड कनेक्शनने उद्धव सरकार अडचणीत

मुलाच्या बॉलिवूड कनेक्शनमुळे (Bollywood Connection) १० वर्षांपूर्वी विलासराव देशमुखांवर (Vilasrao Deshmukh) मुख्यमंत्रिपद गमावण्याची पाळी आली होती. त्या इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्याचे आव्हान महाविकास आघाडी सरकारचे...

गणपती बाप्पा…मोSSSरया पण ऑनलाईन

सार्वजनिक गणेशोत्सव (Ganeshostav) म्हणजे पुण्याची शान, गणेशोत्सव म्हणजे अलोट गर्दी. दहा दिवस पुण्याच्या पूर्व भागात फिरून फुटाफुटावर असलेल्या सार्वजनिक मंडळांनी केलेले देखावे, रोषणाई पाहण्यासाठी...

माननीय संजय राऊतांना ‘सर्वज्ञानी ‘ म्हणायचे का ?

शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) हे ‘सर्वज्ञानी ‘ ( Mr Know-All ) असल्याची कोणतीही शंका आता कोणाच्याही मनात राहिली नसावी. कोरोनासारख्या...

नितीन राऊत यांनी नेमलेल्या त्या समितीचीही आता चर्चा

राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत(Nitin Raut) यांनी महावितरण(Mahavitaran) आणि महापारेषण या राज्य वीज मंडळाच्या दोन कंपन्यांवर प्रत्येकी चार अशासकीय सदस्य नेमले आणि त्यावरून वादळ...

आता गरज प्लाझ्मा दानाच्या चळवळीची

करोना रोगावर आजमितीस तरी लस उपलब्ध नाही. जगभर लस विकसनाचे प्रयत्न सुरू आहेत. जगभर कोरोना रुग्णांचा, तसंच या रोगानं मृत्यू पावलेल्यांचा आकडा वाढतोय. कोरोना...

असंतुष्ट आत्म्यांची खदखद

‘पार्टी विथ डिफरंस’ म्हणून भाजपची ओळख आहे. भाजप पक्षशिस्तीला सर्वोच्च महत्त्व देतो. पण सध्या जे सुरू आहे ते भाजपच्या परंपरेला धरून नाही. प्रत्येक पक्षात...

चंद्रपूर बनले ‘पॉवर सेंटर’

काँग्रेसचा एक आक्रमक नेता-आमदार एवढाच ५७ वर्षे वयाच्या विजय वडेट्टीवार यांचा महाराष्ट्राला परिचय होता. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला चंद्रपूरची एकमेव जागा जिंकता आली. वडेट्टीवार...

काँग्रेस नेत्याचा मुलगा शिवसेनेत का चालला?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेले विदर्भातील सतीश चतुर्वेदी यांचा तरुण मुलगा दुष्यंत  चतुर्वेदी शिवसेनेत जायला निघाला आहे. आज-उद्या त्याचा प्रवेश होईल. मुख्यमंत्री विदर्भातील आहेत. नागपूरचे...

लेटेस्ट