Tag: Deepika Padukone

दीपिका पादुकोणने एक फनी व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दाखवले गरबा डान्स

दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केले जाणारी अभिनेत्री आहे. तिचे ५ कोटी पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. दीपिकाचे अकाउंट सुंदर फोटो, कुटूंब...

दीपिकालाही लागले हॉलिवूडचे वेध, सगळ्यात मोठ्या टॅलेंट एजन्सीबरोबर केला करार

हॉलिवूडमध्ये (Hollywood) काम करण्याचे स्वप्न पाहाणाऱ्या कलाकारांमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसत आहे. भारतात हॉलिवूडचे सिनेमे हिट होत असल्याने बॉलिवूडमधील कलाकारांना...

अबब या नायिका घेतात इतक्या कोटींचे मानधन

काही दिवसांपूर्वी एका शो मध्ये अनिल कपूरने (Anil Kapoor) नायिकांच्या मानधनाबाबत बोलताना सांगितले होते, मी जेव्हा नायक म्हणून काम करीत होतो तेव्हा अनेकदा माझ्यापेक्षा...

ऋतिक रोशन, दीपिकाचा ‘फायटर’ बॉलिवुडमधील आणखी एक बिग बजेट सिनेमा ठरणार

ऋतिक रोशनच्या (Hrithik Roshan) क्रिश 4 ची सगळे जण आतुरतेने वाट पाहात आहेत. या सिनेमाबाबत अनेक बातम्या रोज येत आहेत. ऋतिक या सिनेमात नायक...

ऋतिक आणि दीपिका ‘फायटर’मधून प्रथमच येणार एकत्र

ऋतिक रोशन (Hritik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आता प्रथमच एका सिनेमात एकत्र दिसणार आहेत. ऋतिकने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या नव्या सिनेमाचा टीजर सोशल...

धूम 4 साठी दीपिकासोबत ऋतिक, जॉन एकत्र येणार!

यशराज फिल्म्सने हॉलिवुड सिनेमाच्या धर्तीवर धूम फ्रेंचायजी सादर केली. धूमचे आतापर्यंत तीन भाग प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांनी या तिन्ही सिनेमांना प्रचंड प्रतिसाद दिला. आमिर...

मॉडेलिंगच्या दिवसात अशी दिसत होती दीपिका पादुकोण, पाहा ट्रांसफॉर्मेशन फोटोज

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) इंडस्ट्रीत खूप मोठा पल्ला गाठला आहे. इंडस्ट्रीमध्ये दीपिकाने आपल्यासाठी एक खास जागा बनवली आहे. या अभिनेत्रीने शाहरुख...

जेव्हा दीपिका पादुकोण तिच्या ब्रेकअपवर बोलली तेव्हा म्हणाली…..

बॉलिवूडच्या (Bollywood) टॉप अभिनेत्रींच्या यादीमध्ये सामील झालेली अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) जन्म ५ जानेवारी रोजी झाला होता. दीपिका यंदा तिचा ३५ वा वाढदिवस...

दीपिका पदुकोणने सुरु केली ‘ऑडियो डायरी’

सगळे कलाकार सोशल मीडियावरील ट्विटर, इन्स्टाग्राम अकाउंट वापरून आपल्या मनातील भाव-भावना आणि आयुष्यातील प्रसंगांची माहिती त्यांच्या फॅन्सशी आणि बॉलिवुडमधील (Bollywood) सहकलाकारांशी शेअर करीत आहेत....

पहिल्या सिनेमाच्या वेळी प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते दीपिका पदुकोणला

अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आज बॉलिवुडमधील (Bollywood) सगळ्यात यशस्वी नायिका असून ती निर्मातीही झाली आहे. 1983 मध्ये भारताने जिंकलेल्या वर्ल्डकपवर आधारित सिनेमा 83...

लेटेस्ट