Tag: Coronavirus

वाजिद यांच्या आईला कोरोनाची लागण; मुलाच्या मृत्यूबद्दल माहिती नाही

मुंबई : संगीतकार वाजिद खान कोरोना व्हायरसशी लढा देत होते. किडनी आणि हृदयविकाराच्या त्रासाने त्यांचे निधन झाले. वाजिद यांना किडनीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात...

सलून उघडण्यास परवानगी न दिल्यास… नाभिक महामंडळाचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश मागिल दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये आहे. अर्थातच अत्यावश्यक सेवेशिवाय सर्वच व्यवहार ठप्प आहेत. त्यातच आता येत्या 1 जूनपासून अनलॉक -...

आपल्या सहकार्यामुळेच वरळी पॅटर्न एक मॉडेल ठरले – आदित्य ठाकरे

मुंबई : संपूर्ण जगासह देशात, राज्यात आणि देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. असं असलं तरीही आरोग्य खातं आणि प्रशासनाला...

वंदेभारत उपक्रमांतर्गत ३ हजारांहून अधिक नागरिक महाराष्ट्रात

मुंबई: वंदेभारत उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात २६ फ्लाईट्सच्या माध्यमातून ३ हजार ४५९ नागरिक परत आले आहेत. यात मुंबईतील प्रवाशांची संख्या ११३७ आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या...

नेर्ली तालुका कडेगाव येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू

सांगली : नेर्ली तालुका कडेगाव येथील 57 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित होता. मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. या रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती....

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू; जिल्ह्यातील सहावा बळी

रत्नागिरी/प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना शनिवारी सकाळी आणखी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण १८ मे रोजी मुंबईहून...

अमेरिकेने जाआसंचे संबंध तोडले; चीनच्या हातची बाहुली – ट्रम्प यांचा आरोप

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेशी असलेले सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली. ही संघटना चीनच्या हातची बाहुली बनली आहे,...

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ५९ हजार ५४६-राजेश टोपे

राज्यात कोरोनाच्या ३८ हजार ९३९ रुग्णांवर उपचार सुरू आतापर्यंत १८ हजार ६१६ रुग्णांना घरी सोडले मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या २५९८ नवीन रुग्णांचे निदान...

‘रिअल इस्टेट या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या’ शरद पवारांचं मोदींना पत्र

मुंबई : रिअल इस्टेट सेक्टर पूर्ण बिघडण्याच्या स्थितीत आहे. जवळपास तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कामगारांची कामे, रखडलेली कामे व विक्री यामुळे ग्राहकांची मागणी पूर्ण...

युद्ध जिंकायचे, कोरोनाला हरवायचे

कोरोना (कोविड-19) विषाणूने आज जगभरात थैमान घातले आहे. त्याची लागण आपल्या देशात, राज्यात आणि आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही झालेली आहे. मानव जातीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण...

लेटेस्ट