Tag: Corona Vaccine

जुनाट व्याधीग्रस्तांना कोरोना लसीसाठी निश्चित वेळ द्यावी

उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना मुंबई :- ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयविकार यासारख्या जीवघेण्या व्याधी आधीपासूनच आहेत अशा १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना...

पैसा जनतेचा, मग लसीचे क्रेडिट मोदींना का? बॅनर्जींचा सवाल

पश्चिम बंगाल :- २१ जूनपासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना (Corona) प्रतिबंधक लस मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला आहे. कोरोना लस मोफत दिल्याचे...

लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर अंगाला चिकटू लागल्या वस्तू!

नाशिक :- कोरोना प्रतिबंधक लसीचा (Corona Vaccine) दुसरा डोस घेतल्यानंतर सिडको भागातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्या आहेत. सिडकोतील...

कोविड लसीकरण अभियान चालविणे आवश्यक – नितीन गडकरी

नागपूर :- कोविड संक्रमण (Coronavirus) रोखण्यासाठी लसीकरण (Covid-19 vaccination) महत्त्वाचे असून लसीकरणाबाबत अजूनही लोकांच्या मनात गैरसमज आणि भीती आहे. ही भीती दूर करून लोकांना...

कोरोनाची लस घ्या, निःशुल्क बिअर प्या; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची ऑफर

वॉशिंग्टन :- जगभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम वेगाने राबवणे सुरू आहे. अमेरिकेने त्यांच्या आपल्या यंदाच्या स्वातंत्र्यदिनापर्यंत, म्हणजे ४ जुलैपर्यंत देश कोरोनामुक्त करण्याचा निर्धार केला...

राज्य सरकार, महापालिका पैसे देऊन लस खरेदीसाठी तयार : किशोरी पेडणेकर

मुंबई :- कोरोनाच्या (Corona Virus) या महामारीमुळे राज्यात सर्वत्र ठिकाणी लसीचा तुटवडा भासत आहे. यामुळे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबवण्यात आले आहे. लसीकरणाच्या...

चीनच्या Sinovac लसीला आपत्कालीन वापरासाठी डब्लूएचओकडून मान्यता

मुंबई :- जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) आतापर्यंत अनेक लसींना मान्यता दिली आहे. अनेक...

‘कोविशिल्ड’ घेतल्यानंतरही अ‌ॅण्टीबॉडीज निर्माण झाल्या नाहीत; अदर पूनावालांविरोधात तक्रार

लखनौ : ‘कोविशिल्ड’ लस (covishield injection) घेतल्यानंतरही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याऱ्या अ‌ॅण्टीबॉडीज (प्रतिपिंडे) निर्माण झाल्या नाहीत अशी तक्रार प्रताप चंद्रा या व्यक्तीने आशियाना पोलीस ठाण्यात केली...

१ जूनपासून लॉकडाऊन शिथिल होणार का? आदित्य ठाकरेंनी दिले संकेत

मुंबई :- कोरोनाचा (Corona Virus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रात १ जूनपर्यंत लॉकडाऊनचा (Corona Lockdown) निर्णय घेण्यात आला होता. आता हा लॉकडाऊन १ जूनपासून...

युद्धासारखी स्थिती आल्यास रणगाडे खरेदी करायला सांगणार का? केजरीवालांचा केंद्राला सवाल

नवी दिल्ली :- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आजपासून ड्राईव्ह-इन लसीकरण अभियान सुरू करण्यात आले आहे. दिल्लीकरांना त्यांच्याच कारमध्ये बसून लस दिली जाणार आहे. मुख्यमंत्री अरविंद...

लेटेस्ट