Tag: corona positive

धक्कादायक : कोल्हापुरात पत्रकाराला कोरोनाची लागण

कोल्हापूर : देश तसेच महाराष्ट्राबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळपर्यंत रुग्णसंख्या 1028 वर पोहोचली आहे. आतापर्यंत...

लातूर जिल्ह्यात आमदारांसह मुलगा व भाच्यालाही कोरोना

लातूर :- जिल्ह्यातील भाजपचे आमदार, त्यांचा 20 वर्षीय मुलगा आणि भाचा अशा तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेत तपासणी...

उल्हासनगरचे आमदार आणि उपमहापौर यांना कोरोना

उल्हासनगर : उल्हासनगरचे आमदार कुमार अायलानी यांच्यासह कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी...

कोल्हापूर : गेल्या २४ तासांत १८ नवे रुग्ण

कोल्हापूर :- जिल्ह्यात गेल्या २४ तासांत  कोरोनाचे नवे १८ रुग्ण आढळून आले आहेत. तर तिघे जण कोरोनामुक्त झाले. इचलकरंजीत आणखी पाच रुग्णांची भर पडली...

पुण्याच्या महापौरांपाठोपाठ आता सहा नगरसेवकांनाही कोरोनाची लागण

पुणे : राज्यात पहिला कोरोनाग्रस्त पुणे शहरात आढळल्यानंतर खळबळ माजली होती. आजही पुणे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट बनलं आहे. अशातच पुण्यात महापौरांपाठोपाठ आता महापालिकेतील विरोधी...

कोरोना : राज्यात दोन महिन्यांत ७७ पोलिसांचा मृत्यू

मुंबई :- कोरोनामुळे काल पाच पोलिसांचा मृत्यू झाला. गेल्या दोन महिन्यांत ७७ पोलीस कोरोनाचे बळी ठरले आहेत. १०,०७८ पोलिसांत कोरोनाची लक्षणं आढळली आहेत. या पोलिसांवर...

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 40 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी/प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यात 40 नवे कोरोना रुग्ण आढळले असून आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडयाने 750 चा टप्पा गाठला आहे. आजच्या पॉझिटिव्ह अहवालात राजापूर...

औरंगाबाद : कंटेन्मेंट झोनमध्ये चोराचा शिरकाव

औरंगाबाद :- कंटेन्मेंट झोनमध्ये शिरकाव केलेल्या चोराने कोरोनाग्रस्त व्यापाऱ्याचे घर फोडून ५० हजारांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे या व्यापाऱ्याचे अख्खे कुटुंब घाटीत उपचार...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील तिघांना कोरोनाचा संसर्ग

रत्नागिरी(प्रतिनिधी) :  रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये नर्स आणि ब्रदरचा समावेश आहे. या रुग्णांच्या संपर्कात रुग्णालयातील अनेकजण आले...

कोल्हापुरात नवीन 23 रुग्ण आढळले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी सहा वाजता आलेल्या अहवालानंतर २३ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. कोल्हापुरात एकूण ९२७ रुग्ण झाले. आतापर्यंत 732 रुग्ण बरे...

लेटेस्ट